नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो किन्नर बद्दल आज सुद्धा अपल्याकडे अनेक समज गैरसमज आहेत. आज सुद्धा आपण किन्नर म्हटलं की विचार करतो. ते कसे असतात, कसे जगतात.
किन्नर लोकांचं जगणं एक रहस्य असतं. साधारण व्यक्तीला त्यांच्या बद्दल जास्त काही माहिती नसते. किन्नर समुदाय सोडून इतर लोकांना किन्नर बद्दल जास्त माहिती नसते. इतर कोणाला ते आपल्या समुदायात सामील करून घेत नाहीत.
मित्रांनो किन्नर लोकांचे सुद्धा लग्न होते. त्यांचं लग्न ऐरावत नावाच्या देवासोबत होते. हे लग्न फक्त एकच दिवस टिकते. एक दिवसानंतर देवाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. आणि लग्न झालेली किन्नर विधवा बनून शोक करते.
किन्नर हे आपल्या शुभ प्रसंगी किंवा लग्न, बारसे इत्यादी वेळी अचानक येतात. त्यांना आपल्याकडून काही पैसे मिळाले की ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि निघून जातात.
मित्रांनो आजही समाज किन्नर लोकांना समजून घेत नाही, त्यांना काम देत नाही त्यामुळे बहुतेक किन्नर हे फक्त मागून मिळालेल्या पैशांवरच आपले दिवस काढतात.
आपल्यापैकी खूप जणांना कुतूहल असेल की किन्नर चे शरीर कसे असते, त्यांचे लिं ग कसे असते. तर आज आपण जाणून घेणार आहोत किन्नर लोकांच्या शरीरा बद्दल.
मित्रांनो किन्नरांचे लिं ग हे ना पुरुषांच्या सारखे असते ना महिलां सारखे. यांचे लिं ग हे जन्मापासून मृ त्यु पर्यंत एक सारखंच असतं. त्याच्यात कोणताही बदल नाही होत.
असं म्हटलं जातं की मागच्या जन्मी केलेल्या पापांमुळे किन्नरचा जन्म होतो. त्यांच्या वाट्याला या जन्मात हे भोग येतात.
मित्रांनो किन्नरांचे लिं ग हे पुरुष आणि स्त्री दोघांच्या मिलना तून बनलेलं असतं. त्यांना सुद्धा आपल्या सारख्या लैं गी क भावना असतात.
किन्नर कसेही असले तरी त्यांना आपल्या समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घ्या. त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यांचा अपमान करू नका. त्यांना आपल्याकडून फक्त थोडा आदर आणि पैसे मिळाले की ते आपल्याला आशीर्वाद देऊन निघून जातात.
मित्रांनो असं म्हटलं जातं की किन्नर ने दिलेल्या आशीर्वादामध्ये खूप मोठी ताकत असते. त्यांनी दिलेला आशीर्वाद किंवा श्रा प दोन्ही खरे होतात. त्यामुळे त्यांचे घेता येतील तेवढे आशीर्वाद घ्या.
मित्रांनो ही माहिती इंटर नेट वर आधारित स्त्रोत वापरून दिलेली आहे. या माहिती सोबत मराठी धिंगाणा पेज सहमत असेल असं नाही किंवा मराठी धिंगाणा या माहितीचे समर्थन करत नाही.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा.
अशाच माहिती पूर्ण लेखांसाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.