सतत मुळूमुळू रडणाऱ्या स्त्रियांसोबत या गोष्टी घडतातच… जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी…

0
278

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो लहान सहान गोष्टींवर रडत बसणाऱ्या, स्त्रिया कशा असतात, हे जर तुम्हाला समजलं तर तुमच्या पायाखालची वाळू सरकेल.

आपल्या आजूबाजूला अनेक स्त्रिया असतात की ज्या लहानसहान गोष्टींवर मुळूमुळू रडत बसतात, आरडाओरडा करतात, आदळाआपट करतात, त्यांच्या स्वभावाला कंटाळून काहीजण घरापासून दूर राहू इच्छितात, काहीजण तर त्यांना नावेसुद्धा ठेवतात. मात्र या स्त्रियांमध्ये असे काही गुण असतात त्यामुळे या स्त्रिया इतर स्त्रियांपेक्षा वेगळे असतात.

तुमच्याही घरामध्ये अशा मुळुमुळु राहणार्‍या महिला असतील, स्त्रिया असतील तर ही माहिती तुमच्या साठी अत्यंत उपयोगी आहे.

मित्रांनो लहानसहान गोष्टींवर मुळुमुळु रडणार्‍या स्त्रियांची सहनशक्ती इतर स्त्रियांपेक्षा खूप जास्त असते. ही महिला नेहमी सत्य बोलते, ती खोटं कधीच बोलत नाही. तिचं हृदय हे फुलाप्रमाणे कोमल असतं. ती तिच्या प्रियकराच्या, तिच्या पती पासून कधीच दूर होऊ इच्छित नाही. ती आपल्या पतीला आपल्या प्रियकराला कधीच धोका देत नाही.

तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या परिवारासाठी ही स्त्री अत्यंत योग्य आहे. तिला तुम्ही कधीच सोडू नका. तिच्या भावनांची आपण कदर करा. रडणाऱ्या महिला तुमच्या सोबतच तुमच्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतातच, प्रत्येकाच्या भावनांची कदर करत असतात, तुमची जरी चूक झाली तरी सुद्धा ही स्त्री कधीच तुम्हाला दुषणे देत नाही उलट ती स्वतः रडते.

यावरून लक्षात घ्या की तिच्या मध्ये किती प्रेम, किती वात्सल्य, किती करुणा भरलेली असते. ज्या स्त्रिया मुळूमुळू रडत असतात खरंतर त्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं असल्यामुळे त्यांचं मन हलकं होतं.

परिणामी अनेक मानसिक रोगांपासून त्यांच संरक्षण होतं. ताण तणाव हलका होतो. अशा स्त्रिया कधीच कुणाचंही मन दुखावत नाहीत. कुणाला टोचेल असं त्या कधीच बोलत नाहीत.

मित्रांनो त्या स्वतः दुखी राहतील मात्र दुसर्‍यांच्या भावनांची कदर करतात. एक वेळ कुटुंबामध्ये त्या स्वतः उपाशी राहतील मात्र दुसऱ्याच पोट कसं भरेल याची ते काळजी घेतात. त्यांना योग्य तो मान द्या, त्यांचं मन मोडू नका.

याउलट मात्र काही स्त्रिया या ढोंगी असतात, केवळ नाटक करतात, लहान सहान गोष्टींवर स्वतःची चूक असून सुद्धा लहानसहान गोष्टींवरती आदळाआपट करतात, रडत बसतात. तेव्हा मात्र त्यांच्यापासून सावध राहा, अशा स्त्रिया त्यांच्या ढोंगीपणामुळे तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा विनाश करु शकतात. कदाचित मृ त्यूलासुद्धा कारण या स्त्रिया ठरू शकतात.

अशा स्त्रिया मुळातच चतुर असतात, विनाकारण रडल्याने घरांमध्ये सुद्धा अपशकुन घडतो आणि सर्व गोष्टी विपरीत घडू लागतात.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here