मित्रांनो, एका सांस्कृतिक कार्यक्रमात एका महिलेने स्टेजवरच एका लहान मुलासोबत नको तसले काम केल्याचा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
या महिलेने केलेल्या या कृती मुळे सोशल मीडिया वर आता लोकांच्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. खूप लोकांनी या महिले वर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे.
आय पी एस अधिकारी असलेल्या दिपांशु काबरा यांनी सुद्धा महिलेच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली आहे. अशा कृत्याने मुलांवर कसले संस्कार होणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मुलांचे पालक जबाबदार
हा व्हिडीओ एका सांस्कृतिक कार्यक्रमातला आहे. ज्यात महिला मुलाच्या ओठांचे चुं बन घेते. ती मुलासोबत नको तसले कृत्य करायचा प्रयत्न करते.
या मुलासोबत घडत असलेल्या या कृत्याला तिथे उपस्थित असणारे सर्व लोक तसेच त्याचे पालक सुद्धा जबाबदार आहेत. पुढे मोठा होऊन तो मुलगा महिलांची काय इज्जत ठेवणार.
पहा व्हिडीओ
काही अपरिहार्य कारणामुळे व्हिडीओ डिलीट केला आहे.
पुरुषांच्या हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते, पुरुषांच्या अधिकारासाठी लढणारे बिजय सिंह यांनी देखील म्हटलं की हेच जर एखाद्या पुरुषाने दुसऱ्या लहान मुलीसोबत केलं असतं तर, असो यावर कोणती कारवाई होईल असं वाटत नाही.
मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या घटने बद्दल कमेंट मध्ये आम्हाला जरूर सांगा.
अशाच रोजच्या ताज्या घटना मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.