या अभिनेत्यामुळे अभिनेत्री तब्बू आजही आहे अविवाहित… फोटो बघून धक्काच बसेल…

0
118

बॉलिवूड मधील अभिनेत्री तब्बूचा जन्म 4 नोव्हेंबर 1970 ला झाला होता. यावर्षी तब्बूला 50 वर्ष पूर्ण झाली. तिचे फॅमिली बॅक ग्राउंड फिल्मी असल्यामुळे तिचे फिल्म इंडस्ट्री मध्ये येणे ठरलेलेच होते. लाईफ पूर्णपणे सेट होती तरीही तब्बू आजही अविवाहित आहे.

तबू ने लग्न का नाही केले याचा खुलासा तिनेच एका इंटरव्हू मध्ये केला होता.

1980 मध्ये तब्बू ने तिचा फिल्म इंडस्ट्रीचा प्रवास सुरु केला, या दरम्यान तिने बरेच तर्हे तर्हेचे रोल खूप छान पद्धतीने निभावलेत. आणि याच रोल मुळे ती पॉप्युलर झाली.

फिल्मी बैक्ग्राऊंड असल्यामुळे लहानपणा पासूनच तिला इंडस्ट्रीच वेड होत. या एका कारणामुळेच तिने कमी वयात फिल्म इंडस्ट्री मध्ये पदार्पण केले.

इंडस्ट्री मध्ये आल्या नंतर आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली. हळू हळू तिचे फिल्मी करियर वाढू लागले. तिला इंडस्ट्री मध्ये काम करण्याचा सर्वात आधी मौका देव आनंद यांनी हम नौजवान या फिल्म मधून दिला.

त्यावेळी तब्बू अवघ्या १४ वर्षांची होती. पिक्चर मधील भूमिकेमुळे तब्बू चांगलीच गाजली. त्या नंतर तब्बू ने परत कधीच मागे वळून नाही पाहिले.

तिच्या आयुष्यात बरेच उतार चढाव आले पण तिने कधीच हार मानली नाही. मागे दिलेल्या एका इंटरव्यू मध्ये तब्बू ने अजून पण मी सिंगल का आहे हे सांगितले. तिने स्पष्ट शब्दात सांगितले कि आज मी सिंगल आहे त्या मागे अजय देवगण कारण आहे.

तब्बू ने केलेला हा खुलासा खूपच शॉ किंग होता. तब्बू ने पुढे सांगितले कि माझा कझिन समीर आर्या आणि अजय देवगण हे दोघे बाजूबाजूला राहायचे. ते दोघेही माझ्यावर पाळत ठेवून असायचे. माझ्या मागे कोणता मुलगा लागला तर त्याची दोघे मिळून पिटाई करायचे. या कारणामुळे मी आजही सिंगल आहे.

तब्बू पुढे बोलते कि मी अजयला सांगितले पण होते कि मला एखादा मुलगा बघ लग्नासाठी. पण त्याने कधीच प्रयत्न केला नाही मुलगा शोधण्याचा. कदाचित आता त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली असेल.

माझे आणि अजयचे नाते खूप घट्ट आहे, आम्ही एकत्र पिक्चर मध्ये काम सुद्धा केले आहे. जेव्हा अजय सोबत असतो मी नेहमी स्ट्रे स फ्री राहते. आमचे नाते खूप वेगळे आहे.

मनोरंजन दुनियेशी संबंधित अशाच आणखी पोस्ट मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here