जेवणा आधी घ्या हा पदार्थ… प्रचंड स्टॅमिना वाढवेल, शरीरातील उष्णता, थकवा गायब…

1
1561

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो शरीरात सतत थ कवा जाणवत असेल, कमजोरी वाटत असेल, सं भो गाच्या वेळी शारीरिक स्टॅ मिना कमी असेल. या समस्या आपल्या आजच्या या उपायाने कमी होतील.

शरीरात कोणत्याही प्रकारची उष्णता असेल, उष्णतेमुळे हाताची साल निघत असेल, तोंडात फोड येत असेल,  त्याचबरोबर लगेच थकून जात असाल. काही पुरुषांच्या मध्ये वि र्याची कमी असते. काहींना लघवी मधून वी र्य जाण्याची समस्या असते.

या सारख्या अनेक समस्या आपल्या आजच्या उपायाने कमी होतील.

मित्रांनो आपल्या शरीरात कोणत्याही प्रकारची उष्णता असेल ती आपल्या आजच्या या उपायाने निघून जाईल. कारण आपण जो उपाय करणार आहोत त्यासाठी जे पेय बनणार आहे ते प्रचंड थंड बनणार आहे.

तुम्हाला हाडांच्या समस्या असतील, सांधेदुखी चा त्रास असेल, पित्ताच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील त्या सर्व समस्या सुद्धा आपल्या या उपयाने दूर होतील.

मित्रांनो वयस्कर व्यक्तींना थोडं चाललं की त्यांना थकवा जाणवतो, तरुणांना बेडरूम मध्ये जोडीदारासोबत सं भोग करताना लगेच थकवा जाणवतो तर अशा व्यक्तींना सुद्धा या उपायाने फायदा होईल.

चला तर जाणून घेऊया हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणते घटक लागतात. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घरात असलेले 2 ते 3 साधे घटक, जे आपल्या घरी सहज उपलब्ध असतात ते लागणार आहेत.

मित्रांनो आपल्याला गव्हाचे दूध लागेल. रात्री एक कप पाण्यामध्ये 50 ग्राम गहू भिजत घाला. रात्रभर भिजल्यानंतर सकाळी हे गहू वाटून घ्या. त्यानंतर त्यात पाणी मिक्स करून त्याचं दूध काढून घ्या.

हे जे दूध आपण काढणार आहोत हे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे मधुर असतं, बल वर्धक असतं, शरीरातील धातू वाढण्यास मदत करतं. हे दूध पौष्टिक आणि आयुर्वेदिक दृष्ट्या खूपच फायदेशीर असतं.

मित्रांनो या मध्ये पो टॅ शि यम, मॅग्ने शियम, फॉ स्फ रस, प्रोटीन यांसारखे पौष्टिक घटक असतात. आयुर्वेदामध्ये भिजलेल्या गव्हाला किंवा गव्हाच्या रोपाला खूप महत्त्वाचे स्थान आहे.

तर आपल्याला या उपाया साठी एक कपभर गव्हाचे दूध काढून घ्यायचं आहे.

त्यानंतर दुसरा घटक जो लागणार आहे तो आहे खडीसाखर. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी खडीसाखर नाही वापरली तरी चालेल. मित्रांनो खडीसाखर थंड असते, उष्णता कमी होण्यासाठी आपण खडीसाखर वापरायची आहे. आपल्याला खडीसाखर ची एक चमचा पावडर या गव्हाच्या दुधात मिक्स करायची आहे.

मित्रांनो आपल्याला लागणारा तिसरा जो घटक आहे तो आहे जिरे. जिरे आपल्याला हलके भाजून घ्यायचे आहे, ते काळे पडू देऊ नका. हलके भाजलेले जिरे घेऊन त्याची पूड बनवा.

जिऱ्यामध्ये व्हिटॅ मिन ई मोठ्या प्रमाणात असतं. हे पौरुष त्व, त्वचा आणि केस यांवर अत्यंत फायदेशीर असतं. जिऱ्यामध्ये अँटी ऑक्सी डन्ट असतात त्यामुळे आपलं पच न चांगलं होतं.

जिरे वायू नाशक असतात, पा चक असतात, सांधेदुखी चा त्रास कमी करतात. शरीरात कोले स्ट्रोल वाढू देत नाहीत. उष्णता कमी करणारे, पित्ताचा त्रास कमी करणारे जिरे असतात.

तर अशा गुणकारी जिऱ्याची एक चमचा पूड आपल्याला या खडीसाखर ची पूड आणि गव्हाच्या दुधात मिक्स करायची आहे.

मित्रांनो जे पेय तयार होईल हे आपल्याला सकाळी उपाशीपोटी घ्यायचं आहे. हे पेय अतिशय थंड बनेल. सलग 10 ते 11 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे.

या उपायाने आपल्या शरीरात उष्णतेमुळे होणारा त्रास निघून जातो, आपला स्टॅ मिना वाढतो. हे पेय वी र्य वर्धक आहे. लघ वी मधून वी र्य जाणे, लैं गिक समस्या असणं ये सर्व समस्या कमी होण्यास मदत होते.

वयस्कर लोकांना थोडे चाललं तरी थक वा जाणवतो तो कमी होईल. तरुणांना सुद्धा अत्यंत फायदेशीर असा हा उपाय आहे. याच्या 10 ते 11 दिवस सलग वापरामुळे तुम्ही बेड रूम मध्ये आपल्या पा र्ट नर ला नक्की खुश करू शकाल.

हा उपाय ग र्भ वती स्त्रियांनी सोडून बाकी कोणीही करू शकतात. मित्रांनो आपण जे गव्हाचे दूध वापरणार आहोत ते आपल्याला प्रत्येक दिवशी नवीन बनवायचे आहे. या उपायाने तुम्हाला नक्की फायदा होईल. एक वेळ अवश्य करून पहा.

मित्रांनो हे उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा पेज या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here