वेस्ट इंडिजच्या या खेळाडूंच्या बायका आहेत खूपच हॉट , फोटो पाहून तुम्ही तोंडात बोटे घालाल…

0
32

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो क्रिकेटशिवाय वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू जगभरात T20 क्रिकेट लीगमध्ये खेळून नाव कमवत आहेत. कॅरेबियन क्रिकेटपटू हे आयपीएल स्पर्धेचे प्राण आहेत.

चला एक नजर टाकूया वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या अतिशय सुंदर बायका, ज्यांना पाहून कोणालाही त्यांच्या सौंदर्याचे वेड लागेल. क्रिकेट हा जगातील प्रसिद्ध खेळांपैकी एक आहे. जगभरात क्रिकेट चाहते आहेत. त्यामुळेच खेळाडूंना हा खेळ खूप आवडतो. खेळासोबतच मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंचे वैयक्तिक आयुष्यही असते.

ते मैदानाबाहेर त्यांच्या वैयक्तिक जीवनातील सर्व दैनंदिन भूमिका निभावतात. अनेकवेळा काही क्रिकेटर्स त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतात. खरं तर, हे क्रिकेटपटू त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांच्या कुटुंबापासून रोजच्या वर्कआउटपर्यंत आणि आवडीच्या गोष्टींपर्यंतचे फोटो पोस्ट करत असतात.

अशा परिस्थितीत या क्रिकेटर्सच्या बायका सुद्धा खूप सुंदर आहेत. दरम्यान, वेस्ट इंडिजच्या काही खेळाडूंच्या पत्नींचे फोटो पाहून तुम्हाला या खेळाडूंच्या बायका इतक्या सुंदर आहेत यावर विश्वास बसणार नाही.

ख्रिस गेल आणि नताशा

वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेलला युनिव्हर्स बॉस म्हणूनही ओळखले जाते. ख्रिस गेलची पत्नी नताशा खूप सुंदर आहे. ख्रिस गेल आणि नताशाने २००९ साली लग्न केले होते. दोघांनाही एक मुलगी आहे.

आंद्रे रसल आणि जेसिम लोरा

वेस्ट इंडिजचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आंद्रे रसेलने चौकार कमी आणि षटकार जास्त मारलेत. आंद्रे रसेलच्या पत्नीचे नाव जेसिम लोरा आहे. जेसिम लोरा तिच्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे.

त्यांचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाले आहेत. क्रिकेट जगतातील कोणत्याही पत्नीला सर्वात हॉट मानले जात असेल तर ती आंद्रे रसेलची पत्नी आहे.

आंद्रे रसेलची पत्नी व्यवसायाने मॉडेल आहे आणि ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 2014 मध्ये दोघांची एंगेजमेंट झाली आणि त्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केले.

किरॉन पोलार्ड आणि झीना अली

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. या तुफानी फलंदाजाची पत्नी खूप सुंदर आहे. किरॉन पोलार्डच्या पत्नीचे नाव जेना अली आहे. पोलार्डची बायको खूप सुंदर आहे.

कार्लोस ब्रॅथवेट आणि जेसिका

कार्लोस ब्रॅथवेट हा वेस्ट इंडिजच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. कार्लोस ब्रॅथवेटने 2016 टी-20 विश्वचषक फायनलमध्ये सलग चार षटकार मारून वेस्ट इंडिजला चॅम्पियन बनवले. कार्लोस ब्रॅथवेटची पत्नी जेसिका फेलिक्स खूप सुंदर आहे.

डॅरेन सॅमी आणि कॅथी डॅनियल्स

या यादीत वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डॅरेन सॅमीचेही नाव आहे. कॅथी डॅनियल ही डॅरेन सॅमीची पत्नी आहे. कॅथी सौंदर्याच्या बाबतीत मॉडेल आणि अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. कॅथी तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here