भयंकर वाढलेले पोट झटपट होईल कमी… फक्त प्रामाणिकपणे हा उपाय करा… थायरॉईडच्या गोळ्या होतील बंद…

0
583

नमस्कार मित्रानो,

थायरॉ इडच्या गोळ्या होतील बंद, व जन सुद्धा येईल आटोक्यात. करा फक्त हा घरगुती उपाय. मित्रांनो जवळपास 60 टक्के लोकांना थायरॉ इडच्या संबंधित काही वि कार आपल्याला आहेत याची कल्पना सुद्धा नसते. कारण यांची लक्षणे अगदी सामान्य असल्याने ते आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाही. अचानक व जन वाढणे किंवा कमी होणे, केस वेगाने ग ळ णे, थ कवा, अप चन, नैराश्य येणे, भूक मंदावणे यासारखी सामान्य लक्षणे थायरॉ ईडची असतात.

आपण ज्यावेळी TSH नावाची हा र्मो नल टे स्ट करतो तेव्हा आपल्याला कळते कि आपल्याला थायरॉ इडचा त्रास आहे कि नाही ते. अशावेळी केमिक ल युक्त गोळ्यांचा सहारा घेण्यापेक्षा असे काही घरगुती उपाय आणि दररोज सकाळी मॉ र्निंग वॉ ल्क तुमची या सर्वापासून सुटका करू शकतो. चला तर मग मित्रांनो वेळ वाया न घालवता जाणून घेऊया आजचा उपाय कसा करायचा आहे.

थायरॉ ईडवर गुणकारी असा हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त 2 वस्तू आवश्यक आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे ताक. ताक घेताना विकतचे नसावे. उपायासाठी असलेले ताक घरच्या घरी बनवलेले असावे. दह्यातील सर्व लोणी काढून घेऊन असे घरगुती पद्धतीने बनवलेले ताकच आपल्याला वापरायचे आहे. ताक पिण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतीलच.

नियमित ताक पिल्याने प चन क्रिया सुधारते आणि चयाप चय प्रक्रियेत देखील सुधारणा होते. आपण एकवेळच्या वापरासाठी एक ग्लास ताक घ्यायचे आहे. आता दुसरा आणि महत्वाचा घटक म्हणजे त्रिकटू पावडर. हि पावडर आयुर्वेदिक औष धी दुकानात सहज विकत मिळते. हि त्रिकटू पावडर सुंठ मिरी आणि पिंपळी यांचे समप्रमाणात मिश्रण असते. जे तुम्ही अगदी घरच्या घरी देखील बनवू शकता.

थायरॉ इडची समस्या मुळापासून नष्ट करण्याची ताकद या आयुर्वेदिक औषधी मध्ये आहे. उपायासाठी आपल्याला साधारण 3 ते 4 ग्रॅम त्रिकटू पावडर या एक ग्लास ताकामध्ये टाकायची आहे. आणि हे दोन्ही घटक व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. मित्रानो थायरॉ इडची समस्या असणाऱ्यांनी आ यो डीन, लोह आणि व्हि टॅ मिन A मुबलक असणाऱ्या अन्न घटकांचा आहारात समावेश करावा. जेणेकरून हा र्मो नच्या उत्पादनाला चालना मिळते.

दोन्ही घटक एकमेकांत मिक्स झाल्यानंतर आपला हा उपाय तयार झाला आहे. हे ताक सकाळी नाश्ता केल्यानंतर आणि दुपारच्या जेवणानंतर असे दिवसातून दोन वेळा घ्यायचे आहे. सलग 21 दिवस हा उपाय करून तुम्ही पुन्हा TSH चाचणी केलीत तर तुम्हाला आश्चर्यकारक असे बदल दिसून येतील. सोबतच रोज सकाळी किमान अर्धा तास मॉर्निंग वा ल्क केल्याने वजन देखील झपाट्याने कमी होते. यादरम्यान आहारातून गोड पदार्थ, तेलकट, मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ पूर्णपणे वर्ज करायचे आहेत.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here