हे 3 पदार्थ रोज सकाळी एकत्र खा चरबी मेणासारखी वितळेल 7 दिवसांत 7 किलो वजन कमी…

0
367

नमस्कार मित्रानो,

मित्रानो वज न कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे डाय टिंग करायचं नाहीये, कोणताही व्यायाम करायचा नाहीये तर सकाळी उठल्यावर हे 3 पदार्थ आपल्याला एकत्रित करून खायचे आहेत. तुमची चरबी पाहता पाहता कमी होऊन जाईल.

तुमच वज न आठवड्यामध्ये 7 किलो या प्रमाणे 15 दिवसांत 15 किलो वज न कमी होईल. मंडळी हा उपाय नवीन नाहीये. खूप जुना उपाय आहे. अनेकांनी हा उपाय केला आहे आणि उत्तम रिझल्ट मिळवला आहे.

हा उपाय करताना कोणते पदार्थ वापरायचे आहेत आणि कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे, कोणी करायचा? कोणी नाही करायचा? या बद्दल सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. माहिती नीट वाचा आणि गरजवंतांना हि माहिती अवश्य शेयर करा.

सर्वात पहिला घटक जो आपल्याला लागणार आहे ते म्हणजे आलं. मित्रानो सर्वांच्या घरातील स्वयंपाक घरात आले नेहमीच असत. आलं नसेल तर सुंठ वापरा पण शक्यतो आलं वापरलेले उत्तम राहील. आल्याची वरची साल आहे ती काढून टाकायची आहे.

उपायासाठी हाताच्या अंगठ्याच्या मापाचे आले घ्यायचे आहे. त्याचे साल काढून ते किसणीने किसून त्याची पेस्ट बनवायची आहे. आपल्याला उपायासाठी फक्त एकच चमचा पेस्ट लागणार आहे. मित्रानो बेली फॅट्स, चरबी कमी करण्यासाठी आले पेस्ट अत्यंत फायदेशीर ठरते.

मित्रानो हा उपाय केल्याने तुम्ही आठवड्यात 7 किलो वजन सहज कमी करु शकता. दुसरा घटक जो आपल्याला लागणार आहे तो म्हणजे लसूण. लसणाच्या फक्त दोन पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत. त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि त्या पेस्ट मध्ये हे तुकडे टाकायचे आहेत.

तिसरा घटक आपल्याला जो लागणार आहे तो म्हणजे लवंग. उपायासाठी चार ते पाच लवंग घ्यायच्या आहेत. लवंगाचे पुढचे गोलाकार टोक तुटलेले नसावे अशा लवंग घ्यायच्या आहेत. हे तिन्ही घटक एकत्र करून घ्यायचे आहेत.

आता एक टोप घेऊन त्यात एक ग्लास पाणी टाकायचे आहे. आणि ते तिन्ही घटक या पाण्यात टाकून ते पाणी मंद आचेवर उकळत ठेवायचे आहे. व्यवस्थित पणे उकळी आल्या नंतर ते पाणी खाली उतरवून घ्यायचे आहे.

थोडस कोमट झाल्यानंतर त्यात आपल्याला एखादा चमचा कोथिंबीर टाकायची आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यात आता आपल्याला एक चमचा कॉफी ऍड करायची आहे. त्यानंतर अर्धा लिंबू रस त्यात पिळून घ्यायचा आहे. आता हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या.

मिक्स करून झाल्यानंतर गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या. तयार झालेले मिश्रण सकाळी उपाशी पोटी सलग 7 दिवस घ्यायचे आहे. सातव्या दिवशी तुम्ही पहाल कि वजन कमी झालेले आहेच सोबतच चरबी कमी होऊन स्लिम होण्याकडे वाटचाल सुरु झाली असेल.

मित्रानो 15 दिवस सलग हा उपाय करा 10 ते 15 किलो वजन कमी झालेले तुम्हाला दिसेल. मित्रानो आजवर एवढे उपाय केले त्यात हा एक उपाय नक्की करून बघा. माहिती आवडली असल्यास अवश्य शेयर करा. सोबतच आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि सर्वसामान्य माहितीवर आधारित असून आम्ही याची पुष्टी करीत नाही. अधिक माहितीसाठी आरोग्य तज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here