7 दिवसांत 15 किलो वजन कमी… आठवड्यात चरबी मेणासारखी वितळेल…

0
1579

नमस्कार मित्रांनो,

जर तुम्हाला चरबी कमी करायची असेल, वजन कमी करायचंय, तुमच्या पोटाचा घेर कमी करायचाय, जांघ, कंबर, पोट इत्यादींवर जमा झालेली चरबी तुम्हाला मनासारखी अगदी दोन ते तीन दिवसांत वितळून टाकायची आहे तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे.

या उपायाने तुमची चयापचय प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होणार आहे.ज्यांना थायरॉईड, बीपी पेशंट, डायबिटीज या सर्व पेशंट्स ना हे उपयोगी पडणार आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊ कसा करायचाय उपाय.

सर्व प्रथम आपल्याला एक लिटर पाणी मंद आचेवर गरम करत ठेवायचं आहे. एक लिटर यासाठी कि दिवसातून तीनवेळेस हा उपाय करायचा आहे. सकाळी उपाशीपोटी एक ग्लास, दुपारी लंच नंतर अर्ध्या तासाने एक ग्लास आणि रात्री जेवणाच्या अर्ध्या तासानंतर एक ग्लास.

एक लिटर पाणी गरम करत ठेवल्यानंतर त्यात दोन तेजपान टाकायची आहेत. त्यानंतर त्यांत दोन ते तीन इंच लांबीचा दालचिनी तुकडा त्यात टाकायचा आहे. पचनसंस्था दुरुस्त करण्यास दालचिनी उपयुक्त ठरते.

त्यानंतर आपल्याला त्यात दोन विलायची टाकायची आहेत. लक्षात ठेवा विलायची सोलून सालीसकट त्यात टाकायची आहे. स्ट्रेस्ट दूर करून फॅट बर्निंग प्रोसेस वाढण्यास विलायची मदत करणार आहे. तुमचे फॅट पूर्णपणे जाळून जाणार आहे.

त्यानंतर आपल्याला या मिश्रणात एक चमचा जिरे मिक्स करायचे आहे. गॅस, ऍसिडिटी, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित करण्याचे काम जिरे करते.

सर्व मिक्स करून झाल्यावर पाण्यावर झाकण ठेवा. हि प्रक्रिया आपल्याला सकाळी उठल्या उठल्या करायची आहे. चांगल्या प्रकारे उकळून झाल्यावर गाळणीच्या साहाय्याने हा काढा गाळून घ्यायचा आहे.

मित्रांनो अवघ्या 7 दिवसांच्या आतच तुम्हाला तुमच्या चरबी मध्ये फरक जाणवेल. एकवेळ अवश्य उपाय करून बघा नक्कीच फायदा होईल.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत अवश्य शेयर करा. तसेच आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here