1 ग्लास पाण्याची जादू तर बघा.. मनात असलेली कोणतीही इच्छा लगेच पूर्ण होणार…!

0
294

नमस्कार मित्रानो , श्री स्वामी समर्थ

मित्रांनो, आजचा उपाय आहे म्याजिकल वॉटरचा. तुम्हाला हवं ते मिळेल, ऐकून विश्वास नाही बसणार कारण हा उपाय अतिशय उपयुक्त असा आहे.या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत दोन काचेचे ग्लास. ग्लास हे काचेचेच असावेत. नसतील तर ते तुम्ही बाजारातून विकत घेऊन येऊ शकता.

या दोन्ही ग्लास मध्ये पाणी भरायचे आहे. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहे कि हे पाणी अभिमंत्रित करून तुम्ही तुमची इच्छा कशी बोलू शकता. त्याच्याआधी या पाण्यामध्ये तुम्हाला एक मंत्र लिहायचा आणि या मंत्राचा सर्वांना फायदा झालेला आहे.

तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असो, तुम्हाला मुलं त्रास देत असतील, तुम्हाला तुमचा नवरा त्रास देत असेल, तुमची कमाई कमी असेल, तुमचे स्वतःचे घर होत नसेल, तुमच्या घरात सासु सुना चे भांडण असेल, तुमच्या नात्यांमध्ये दुरावा आला असेल, एक नाही दहा नव्हे शंभर कारणे जर तुम्हाला आयुष्यात असतील तर हा उपाय कल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

आता तुम्हाला सांगितल्या प्रमाणे दोन ग्लास मधे पाणी घेऊन दोन कोरे कागद घ्यायचे आहेत. त्यानंतर या कागदांवर तुम्हाला एक सकारात्मक आणि एक नकारात्मक अशी तुमची इच्छा लिहायची आहे. म्हणजेच एका कागदावर तुमच्याकडे जी गोष्ट नाही ती लिहायची आहे तर दुसऱ्या वर जी आहे ती लिहायची आहे. आता हे दोन्ही कागद ग्लास वर थोडे ओले करून चिटकवायचेत.

त्यानंतर ज्या कागदावर नकारात्मक गोष्ट लिहिली आहे, त्या ग्लास मधे बघून ती गोष्ट तुम्हाला अतिशय सकारात्मक रित्या आनंदाने बोलायची आहे. आणि त्यानंतर सकारात्मक कागद ज्या ग्लास वर आहे, त्या ग्लास मधे बघून तुमची ईच्छा बोलायची आहे.

त्यानंतर सकारात्मक ग्लास मधील पाणी हे नकारात्मक ग्लास मधे ओतायचे आहे. आणि त्यानंतर ते सगळ पाणी तुम्हाला पिऊन टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला दोन्ही ग्लास वरील कागद काढून घ्यायचे आहेत, आणि त्यानंतर हे कागद तुम्ही जाळू शकता किंवा फाडू शकता.

हा उपाय तुम्हाला सलग पाच दिवस करायचा आहे. यासाठी कोणतेही वेळेचे बंधन नाही आहे. ह्या उपायाने तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण व्हायला हळू हळू सुरुवात होईल आणि तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here