मसाला डब्यातील हे 3 पदार्थ,चरबी लोण्यासारखी वितळेल,वजन झटपट कमी.

0
380

नमस्कार मित्रानो

मित्रानो सध्या कोरोनाच्या काळात अनेक जणांना घरूनच कामे करावी लागत आहेत. अशातच शरीराची पुरेशी हालचाल न झाल्यामुळे वजन वाढणे , चरबी वाढणे या सारख्या स मस्या आढळतात. तर मंडळी मसाल्याच्या डब्यातील हे 3 पदार्थ आपल्याला उपायासाठी वापरायचे आहेत.

तुमची चरबी अगदी 7 ते 15 दिवसांत लोण्यासारखी वितळेल. हे पदार्थ कोणते आहेत , कशा पद्धतीने आपल्याला वापरायचे आहेत ते आता आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कसा करायचा आहे आजचा उपाय.

धने

अँटि एम्फलिमेंट्री , अँटी बॅक्टरीयल प्रॉपर्टीज असणारे हे धने कोले स्ट्रॉल कमी करण्यासाठी आपली भूक नि यंत्रित करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. धने अतिरिक्त पचनास अत्यंत सहाय्यक असतात. तसेच मेटॅ बॉलिझम जी प्रक्रिया आहे ती नियंत्रणात आणून वजन नियंत्रित केले जाते.

धन्याचे सेवन केल्याने आपली पचन एन्झा ईम्स आहेत ती प्रोत्साहित होतात. आणि त्यामुळेच एकंदरीत आपले वजन कमी करण्यासाठी शरीराला मदत होते. रोज रात्री पाण्यात धने भिजवत ठेवून सकाळी उपाशी पोटी खाल्ले पाहिजेत. एक चमचा धने एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवून आपण हा प्रयोग करू शकता.

जिरे

पचन क्रिया बूस्ट करण्यासाठी , पचन क्रिया मजबूत करण्यासाठी जिरे अत्यंत फायदेशीर आहे. मळमळ होणे , सूज निर्माण होणे , बद्धकोष्टता यांवर आराम मिळण्यासाठी जिरे फायदेशीर ठरतात. थायमोल नावाचा घटक या जिऱ्यामध्ये असतो जे पाचक एन्झाइम्स वाढण्याचे कार्य करत असत.

डायजेशन उत्तम तसेच उत्तम चयापचय क्रिया यासाठी जिरे महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. जिरे पाणी नैसर्गिक पद्धतीने मेटॅबॉलिझम बूस्ट करत. एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे टाकून घेतले तर हे एक जबरदस्त लो कॅलरी ड्रिंक आहे. हे उत्तम डिटॉक्स ड्रिंक आहे जे शरीरातिल विषारी द्रव्य बाहेर टाकत आणि वजन कमी करत.

मेथी दाणे

मित्रानो या मेथी दाण्याची चव जरी कडवट असली तरी वजन कमी करण्यासाठी आरोग्यासाठी ती गोड आहे. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी , लिव्हर हेल्थ साठी सुद्धा मेथी दाणे अत्यंत उपयुक्त आहेत. मेथीचे एक चमचा दाणे एक ग्लास पाण्यात रात्री भिजवत ठेवून ते पाणी सकाळी दाण्यांसकट प्यायचे आहे.

असे केल्याने आपली चरबी कमी होण्यास अत्यंत जलद गतीने मदत होते. त्यामुळे आपलं जे वजन आहे ते नियंत्रणात येण्यास मदत होते. हृदयाच्या समस्या किंवा अन्य कोणत्या समस्या असतील त्यापासून आपण नेहमीच दूर राहतो.

तर मंडळी मसाल्याचे अनेक पदार्थ आपण आहारात वापरत असतो परंतु वजन कमी करण्यासाठी ज्यांना वजन कमी करायचे आहे , चरबी कमी करायची आहे त्यांनी हे तीन मसाला पदार्थ कायम लक्षात ठेवा आणि आपल्या आहारात समावेश करा.

मित्रानो सकाळी उपाशीपोटी एके दिवशी एक पदार्थ अशाप्रकारे उपाय करावा. तुमची चरबी , वजन १५ दिवसांत तुम्हाला कमी झालेली दिसून येईल. कोणत्याही प्रकारचा व्यायाम किंवा डाएट करण्याची गरज नाही. खूप उपाय केले असतील तुम्ही हा उपाय एकदा अवश्य करून पहा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा.अशाच आरोग्य विषयक पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि सर्वसामान्य माहितीवर आधारित असून आम्ही याची पुष्टी करत नाही. कोणताही निर्णय घेण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here