नमस्कार मित्रांनो
आम्ही तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहोत फेब्रुवारी महिन्यातील सुरुवातीचे तीन दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कसे जाणार याबद्दलचे महाराशी फळ. होणार आहे खूप मोठे परिवर्तन, जाणून घेतल्यावर तुम्ही देखील व्हाल हैराण.
पंचांगानुसार या तीनही दिवशी कृष्णपक्षातील अमावस्या प्रतिपदा आणि प्रथमा तिथी आहे. सूर्य मकर राशीत आहेत तसेच चंद्र मकर राशी सोडून कुंभ राशीत जाणार आहे.
ग्रह गोचर अत्यंत प्रभावशाली दिसत आहे. या तीनही दिवशी सतर्क राहून तुम्हाला कोणती सावधगिरी बाळगायची आहे त्याबद्दल जाणून घेऊयात विस्तृतपणे.. शेवटी सांगितलेले उपाय तुम्ही अवश्य करून बघा तुम्हाला खूप मोठे परिवर्तन जाणवेल.
मित्रांनो आजवर तुम्हाला खूप प्रयत्न करून देखील अनेकदा असफलता प्राप्त झाली आहे. त्याचे सगळ्यात मोठे कारण आहे अनुशासन. चाणक्यनीती नुसार प्रत्येक मनुष्याच्या जीवनात अनुशासन असणे आवश्यक आहे.
अनुशासन आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते. अनुशासनाच्या अभावामुळे मनुष्याचे जीवन पुढे जाऊन कष्टमय बनते. तारुण्यात कठोर अनुशासनाचे पालन केले पाहिजे कारण तेव्हाच मूळ सवय लागते आणि पुढे तशीच राहते.
जीवनामध्ये कधीही नशा करू नका. चाणक्य नीति नुसार जीवनाचे महत्त्व अनमोल आहे तुम्हाला ते ओळखले पाहिजे. युवा अवस्थेत लागणारे व्यसन चुकीचे वळण लवकर लावते आणि पुढे जाऊन आपले जीवन अत्यंत त्रासदायक बनते.
नशेमुळे तन-मन-धन सर्वच बरबाद होते. स्वतःचा नाश तर असे लोकं करतातच परंतु कुटुंबाचा देखील ऱ्हास यामुळे होतो. मित्रांनो कोणतेही लक्ष आपल्याला मिळवायचे असेल तर त्यासाठी आत्मविश्वास आणि स्वतःवर खात्री बाळगायला शिका.
आत्मविश्वासाचा अभाव कितीही योग्य आणि प्रभावशाली व्यक्ती असली तरीदेखील सफलता या लोकांपासून दूरच राहते. आत्मविश्वास ज्ञान , संस्कार आणि सफलता यामुळे प्राप्त होतो. या तीनही चुका तुम्ही दरम्यानच्या काळात किंवा पुढील आयुष्यामध्ये अजिबात करू नका.
जर तुम्ही वाईट कर्म केले असेल तर लक्षात ठेवा या काळामध्ये तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. म्हणूनच लक्षात ठेवा इथून पुढे तुम्हाला चांगले कर्म करायचे आहेत. कोणाचेही जाणीवपूर्वक मन दुखावू नका. कोणालाही फसवू नका.
परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांना सुखद वार्ता मिळेल. कार्यक्षेत्रामध्ये वरिष्ठ अधिकारी कौतुक करतील. मित्रांमुळे धन मिळवण्याचे नवीन मार्ग खुले होतील.
जमीनजुमला संबंधित वादविवादात निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो.
व्यवसायात लाभाची प्राप्ती होईल. कोणत्या तरी नवीन योजनेमध्ये गुंतवणूक कराल. संपत्ती संदर्भात असलेले वाद-विवाद मिटतील. लोकांशी चांगले संबंध ठेवल्याने व्यावसायिक लाभ होऊन तुमचा सन्मान वाढेल.
शक्य होईल तेवढी मदत करा परंतु कोणाचे उपकार घेऊ नका. कोणतातरी मोठा निर्णय घ्याल ज्यामध्ये कुटुंबाचे सहकार्य लाभेल. भौतिक आणि व्यावसायिक जबाबदार्या वर लक्ष केंद्रित कराल.
मातृ चिंता भेडसावेल. संतान संबंधी देखील काळजी लागून राहील. धारदार जीभ आणि गरम डोके यावर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा बनणारे कार्यदेखील बिघडेल.
पोटात शिरून रहा. दुर्लक्ष केल्यामुळे जुने दुखणे डोकं वर काढेल. या तीनही दिवशी जवळच्या फायद्यामुळे दूरचं नुकसान करण्यापासून सावधान रहा. छोट्या मोठ्या गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नका. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करण्याची आवश्यकता आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.