नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो जेव्हा ईश्वराची कृपा बरसते तेव्हा नशीब चमकायला वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असुद्या जेव्हा भगवंतांचा आशीर्वाद लाभतो तेव्हा परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही.
मानवी जीवन हे क्षणभंगुर असले तरी सुख दुःखाच्या अनेक रंगाने नटलेले आहे. मनुष्याच्या जीवनात काळ कधीच सारखा नसतो. बदलत्या ग्रह दशेनुसार मनुष्याच्या जीवनात अनेक बदल घडून येत असतात.
सतत बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते. दिनांक 7 एप्रिल पासून असाच काहीसा शुभ काळ या राशींच्या जीवनात येणार असून 7 एप्रिलच्या मध्य रात्री पासून यांचे भाग्य चमकण्यास सुरवात होणार आहे.
आपल्या जीवनातील परिस्थिती मध्ये अतिशय सकारात्मक बदल घडून येण्यास सुरवात होणार असून दुःखाचा कठीण काळ संपून सुखाचे सुंदर दिवस आपल्या जीवनात येणार आहेत.
इथून येणार पुढचा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार असून यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत.
या काळात यश प्राप्तीचा एक नवा मार्ग आपल्याला प्राप्त होणार आहे. आता आपल्याला नशिबाची साथ प्राप्त होणार असून सुख समृद्धीने आपले जीवन बहरून येणार आहे. आपल्या नातेसंबंधांत चालू असणारा ताण तणाव आता दूर होणार असून प्रेमामध्ये वाढ होणार आहे.
घर परिवारात सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मित्रांनो दिनांक 7 मार्च रोजी पापमोचिनी एकादशी असून पुराणानुसार पापमोचिनी एकादशीचे व्रत ठेवणे अतिशय शुभ फलदायी मानण्यात आले आहे.
असे म्हणतात कि आपल्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असुद्या पापमोचिनी एकादशीचे व्रत ठेवल्याने भगवान विष्णूंची कृपा बरसते आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात.
मान्यता आहे कि एकादशीचे व्रत ठेवल्याने आपल्या राशीवर असणारा ग्रहांचा वाईट प्रभाव कमी होतो. या काळात व्रत उपवास केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद लाभतो आणि मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.
एकादशीचा प्रभाव मनुष्याच्या मन आणि शरीरावर पडत असतो. एकादशीचे व्रत ठेवल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ मानले जाते.
दिनांक 7 एप्रिल बुधवार रोजी रात्री 2 वाजून 9 मिनिटांनी एकादशीला सुरवात होणार असून 8 एप्रिल गुरुवार रोजी सकाळी 8 वाजून 41 मिनिटांनी एकादशी समाप्त होणार आहे. एकादशीच्या शुभ प्रभावाने या राशींचे भाग्य चमकणार असून आपल्या राशीवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे.
आता आपल्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही. दुःखाचा कठीण काळ संपून सुखाचे सुंदर दिवस यायला वेळ लागणार नाही. माता लक्ष्मीच्या कृपेने अचानक चमकून उठेल आपले नशीब.
जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार असून धन लाभाचे योग जमून येणार आहेत. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, मिथुन, कर्क, वृश्चिक, मकर आणि मीन रास.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.