बुलेटवर तरुणाच्या मांडीवर बसून जोडप्याचे अश्लील चाळे… लोकांनी अडवून केली अशी अवस्था… पहा व्हिडीओ…

0
340

नमस्कार मित्रांनो,

सोशल मीडियावर तसं अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक होत आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्हाला सिनेमाचं शूटिंग पाहत असल्याचा भास होईल.

मित्रांनो या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण बुलेटवर आहे व गाडी चालवत आहे. आणि एक तरुणी बुटेलच्या पेट्रोल टाकीवर त्याच्या दिशेने तोंड करून बसली आहे. ही तरुणी बुलेट चालकाच्या अगदी मांडीवरच बसली आहे.

हे प्रियकर प्रेयसी बुलेटवर बसून नको तसे चाळे करीत असताना दिसत आहे. आणि अशा अवस्थेत हे जोडपं गावभर फिरत असल्याचं दिसत आहे.

मित्रांनो जेव्हा गावकऱ्यांनी बुलेटवर जोडप्याला चाळे करताना पाहिलं तर ते त्या दोघांचा पाठलाग करू लागले. पुढे जाऊन त्यांना बुलेट स्वाराला थांबवलं आणि दोघांचीही चांगलीच कानउघडणी केली.

हा व्हिडीओ गया जिल्ह्यात व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत अद्याप काही कळू शकलेलं नाही. मात्र या व्हिडीओमध्ये तरुण आपला पत्ताही सांगताना दिसत आहे.

मित्रांनो व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता की, काही गावकऱ्यांनी या जोडप्याचा पाठलाग केला. आणि त्यांना गाडी थांबवायला लावली. यानंतर गावकऱ्यांनी त्यांची चांगलीच शाळा घेतली.

यावेळी त्या तरुणीने मात्र येथे येणार नसल्याचं सांगून सॉरी म्हणून काढता पाय घेतला. दरम्यान गावकरी खूप चिडल्याचं यामध्ये दिसून येत आहे. ते वारंवार तरुणाला त्याचा पत्ता विचारत आहेत.

पहा व्हिडीओ

मित्रांनो अशाच आणखी भन्नाट पोस्ट, व्हिडीओ पाहण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here