असं आहे गौतमी पाटीलच गावच घर…खूपच गरिबीतून वर आली पण…

0
40

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो गौतमी पाटील नेहमीच तिच्या लावणी कार्यक्रमामुळे चर्चेत असते. पण सध्या ती एका वेगळ्याच कारणाने पुन्हा चर्चेचं कारण बनली आहे. तिचा एक व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे.

त्याच झालं असं कि गौतमी एका कार्यक्रमाला गेली असता ती जेव्हा कपडे बदलत होती , तेव्हा कोणी तरी तिचा व्हिडीओ शूट करून व्हायरल केला. कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेकडून बराच संताप व्यक्त केला जात आहे.

मित्रांनो गौतमी पाटील सध्या तिच्या घाणेरड्या डान्समुळे चर्चेत असून तिला महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर ठिकाणांहूनही विरोध होत आहे. मात्र या घटनेपूर्वीच ती आपल्या उत्कृष्ट लावणी नृत्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत.

गौतमी गेली अनेक वर्षे देश-विदेशात तिचे नृत्य सादरीकरण करत आहे. यापूर्वी ती टिक टॉकवर तिचे डान्स व्हिडिओ अपलोड करत असे. टिक टॉकच्या बंदीनंतर ती सध्या तिच्या डान्सचे छोटे-छोटे व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड करत आहे.

मित्रानो तुम्हाला माहीतच आहे कि लावणी नृत्य महाराष्ट्रात सर्वाधिक प्रसिद्ध आहे. गौतमी पाटीलचा जन्म 1996 मध्ये कोल्हापुरात एका हिंदू कुटुंबात झाला. सध्या तिचे वय 27 वर्षे आहे. शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर गौतमी सध्या पदवीधर आहे.

गौतमी पाटीलची एकूण संपत्ती सध्या 20 लाखांहून अधिक आहे, ज्यातील बहुतेक संपत्ती तिच्या स्टेजवरील नृत्य सादरीकरणातून येते. गौतमी पाटीलचे सध्या Instagram वर लाखो फॉलोअर्स आहेत आणि ते झपाट्याने वाढत आहेत.

गौतमी खूप धार्मिक आहे आणि ती स्वामी समर्थ पुण्यतिथीचे पालन करते. गौतमीला क्रिकेट पाहायला आवडते. फिरण्यासाठी डोंगराळ भागात आणि बिचेस तिला फारच आवडतात

सध्या गौतमी अविवाहित आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार तिला बॉयफ्रेंडही नाही. आता गौतमी पाटील यांच्याशी संबंधित वादाबद्दल बोलूया.

स्टेजवर लावणी डान्स करताना गौतमी पाटील काही काळ एक छोटीशी अश्लील स्टेप करते आणि कोणीतरी तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करतो.

यानंतर बडे नेते, शास्त्रीय नृत्यांगना, अभिनेते आणि इतर कलाकार अचानक या नृत्याच्या विरोधात आले आहेत. त्यानंतर जेव्हा प्रकरण अधिक तापले तेव्हा गौतमी पाटीलने एक व्हिडिओ जारी केला आणि त्यामध्ये ती म्हणाली की मला माफ करा.

मी आतापासून अशी कृती करणार नाही आणि लोकांना हा व्हिडिओ अधिक पसरवू नका आणि हा व्हिडिओ हटवण्याचे आवाहन केले.

नृत्यांगना गौतमी पाटीलशी संबंधित हा वाद सप्टेंबर 2022 मध्ये झाला होता. तुम्हाला याबद्दल काय वाटते, कमेंट करून नक्की सांगा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here