नमस्कार मित्रांनो,
मित्रानो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. हिंदू धर्मातील महत्वाच्या सणांपैकी एक सण म्हणून वटपौर्णिमा साजरी होत असते. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या वटपौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त असून या दिवशी विवाहित महिला वटपौर्णिमेचे व्रत करतात.
विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे आणि दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. या पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण कलेने युक्त असतो.
या दिवशी पूजा पाठ आणि दानधर्म करणे, व्रत उपवा स करणे अतिशय शुभ मानले जाते. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी किंवा जलाशयामध्ये स्नान करून दान धर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे.
या वर्षी वटपौर्णिमा हि दिनांक 24 जून रोज गुरुवारच्या दिवशी येत आहे. गुरुवार हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे या पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्य मिथुन आणि चंद्र वृश्चिक राशीत राहणार आहेत.त्यामुळे अतिशय शुभ संयोग बनत आहेत.
या संयोगाच्या अतिशय शुभ प्रभावामुळे या राशींचे भाग्य उदयास येणार आहे. यांच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक ग्रहदशा आता समाप्त होणार असून अतिशय सुंदर काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे. आता आपले नशीब चमकण्यास वेळ लागणार नाही.
पौर्णिमेला बनत असलेला ग्रह नक्षत्राचा शुभ संयोग आपल्या जीवनात अनेक सकारात्मक परिवर्तन घडवून आणणार आहे. आपल्या यश प्राप्तीच्या दिशेने हा काळ अतिशय अनुकूल ठरणार असून प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत.
मित्रांनो ज्येष्ठ शुक्ल पक्ष अनुराधा नक्षत्र दिनांक 23 जून रोजी उत्तर रात्री 3 वाजून 34 मिनिटांनी पौर्णिमेला सुरवात होणार असून दिनांक 24 जून गुरुवार रोजी मध्यरात्री 12 वाजून 10 मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.
पोर्णिमेसपासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशींच्या जीवनाला नवी कलाटणी प्राप्त करून देणारा काळ ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दिशेने हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव पाहावयास मिळणार आहे.
घर परिवारात चालू असणारा कलह, अशांती दूर होणार असून सांसारिक सुखात फार मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल पण नशिबाला प्रयत्नांची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे. उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे दिवस येणार आहेत.
पैसा कमावण्याचे अनेक मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होणार आहेत. मागील काळात झालेले नुकसान येणाऱ्या काळात भरून येणार असून आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. कार्यसिद्धीची प्राप्ती होणार असून प्रत्येक आघाड्यावर यश प्राप्त करून दाखवणार आहात. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक आणि कुंभ रास.
मित्रांनो माहिती आवडली तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा.
अशाच रोजच्या राशी भविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.