फक्त चहा पाजून करा जबरदस्त वशीकरण… 3 दिवसांत होईल कोणतीही व्यक्ती वश…

0
350

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आपल्या प्रिय व्यक्तीला आपली जाणीव करून देण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक असते. त्या व्यक्तीने विसरू नये, असं जर वाटत असेल तर काही उपाय जे परिणामकारक असतात ते केले असता त्याचा फरक नक्कीच जाणवतो.

मित्रांनो बऱ्याचदा पती पत्नीमध्ये वाद होतात, काही वेळेस ते मिटतात पण काही वेळेस ते खूपच टोकाला जातात. कारण काहीही असो, पण यामध्ये त्यांच्यातील प्रेम कमी होते किंवा नष्ट होते. त्यांच्यातील नाते जिवंत राहत नाही व ते दोघेही दुखी राहतात.

काही चमत्कारिक उपाय असतात ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमच्यातील प्रेम वाढवू शकता. तुमचा संसार ज्यामुळे गोड होईल व आपसातील वैर, भांडण मिटेल. तुमचं वैवाहिक जीवन खूपच दुखी झालं असेल, तुमची प्रिय व्यक्ती तुमच्यावर रुष्ट असेल तर तिला परत तुमच्या आयुष्यात आणण्यासाठी फक्त 3 दिवस करा हा उपाय, नक्कीच काम करेल.

मित्रांनो हा उपाय तुमच्या प्रेमाला तुमच्या आयुष्यात परत खेचून आणण्यासाठी खूपच लाभदायी ठरेल. असा प्रभावी उपाय तुमच्यातील दुरावा दूर करून सलोखा, प्रेम नक्की वाढवेल.

जर एखादी व्यक्ती  प्रिय व्यक्तीचा पाठिंबा किंवा प्रेम मिळवू शकत नसेल किंवा पत्नी तिच्या पतीच्या असभ्य वर्तनाबद्दल चिंतित असेल तर चहा पिऊन, वशीकरणा चा वापर केला जाऊ शकतो.

मित्रांनोबयासाठी तुम्ही शुक्रवारी,बशनिवारी व रविवारी हा उपाय सलग 3 दिवस करायचा आहे. शुक्रवारी सकाळी उठल्यावर चेहरा न धुता, अंघोळ न करता, पाण्यालाही स्पर्श न करता चहा करायचा आहे, तुम्ही 1 कप घेत असाल तर , अर्धा कप घेत असाल तर अर्धा पण जितका घ्याल त्यातील चहा स्वतः पिऊन उष्टा चहा वेगळ्या पातेल्यात ठेवा.

आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारीही हेच करा. रविवारीही तीच प्रक्रिया पुन्हा करा. अशा प्रकारे तीन दिवस चहा एका भांड्यात साठवला जाईल. फक्त दोन थेंबांनी तुमचे काम पूर्ण होईल.

आता जेव्हा तुमच्या प्रिय व्यक्तीला वश करायचे असते त्याला  चहा देताना त्याच्यासाठी चहा बनवा, त्यात तुमच्या साठवलेल्या चहाचे 2 ते 3 थेंब घाला. तसेच त्यातील परत थोडा चहा तुमच्यासाठी घ्या व उष्टा करून परत त्या भांड्यात ओता, मग त्या व्यक्तीला द्या.

हा प्रयोग कोणत्याही दिवशी करता येतो. पण मंगळवार किंवा शनिवारी केल्याने खूप चांगले परिणाम मिळतात. याचे परिणाम उलट व विपरीत देखील होऊ शकतात कारण त्यामुळे तुमचं जीवन गोत्यात देखील येईल. त्यामुळे फक्त आणि फक्त तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी हा प्रयोग करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here