वशीकरण- रात्री करा हे एक काम..समोरची स्त्री तुमच्या प्रेमात वेडी होईल

0
210

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो तुम्ही कोणाच्या प्रेमाला आपलं प्रेम बनवू इच्छीता? उत्तर होय असेल तर बस फक्त तुम्ही हे एक छोटेसे काम करा. रात्रीच्या वेळी तुमच्या द्वारे केले गेलेले हे एक छोटेसे काम तुम्हाला तुमचं प्रेम मिळवून देण्यात मदत करेल.

होय, मित्रांनो जे खऱ्या अर्थाने मनापासून प्रेम करू इच्छितात आणि आपल्या प्रेमाला आपल्या मिठीत सोबत बघू इच्छितात त्यांनी हा उपाय नक्की करून बघा.

मित्रांनो जर तुम्ही तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण करु इच्छिता आणि जर तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे खरे भक्त असाल तर उपाय करण्याआधी मनापासून एकदा राधाकृष्ण यांचे स्मरण करावे.

यामुळे भगवान श्रीकृष्ण यांच्यापर्यंत तुमची मनोकामना पोहोचून ते त्वरित पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक माणूस आपल्या आवडीप्रमाणे आपल्या जोडीदारावर प्रेम करत असतो.

जर तुम्हीसुद्धा कोणत्या स्त्रीच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेला असाल आणि तिला आपलंस करून घेण्याची तुमची इच्छा असेल, उठता बसता झोपताना तिचेच स्वप्न तुम्ही बघत असाल तर तुम्ही ज्योतिष शास्त्र अंतर्गत लिहिलेला हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचं प्रेम तुमच्या मिठीत फक्त तीन दिवसात असेल..! होय फक्त तीन दिवसात..

या उपायासाठी तुम्हाला रात्रीची वेळ निवडायची आहे. सूर्यास्त होता क्षणी तुम्हाला एकांतात जायचे आहे. सोबत तुम्हाला एक कोरा कागद घ्यायचा आहे. त्या कोर्‍या कागदावर त्या स्त्रीचे नाव जिच्यावर तुमचं प्रेम आहे, तिचे नाव तीनदा लिहायचे आहे.

तीन वेळेस तिचे नाव लिहून झाल्यावर एकवीस वेळा ‘जय श्री राधे कृष्णा ‘ या मंत्राचा जप करून हा कागद तुम्हाला जाळायचा आहे. जस जस त्या कागदावरील तिचे नाव जळेल त्या स्त्रीच्या मनामध्ये तुमच्याविषयी प्रेम निर्माण होऊन ते वाढेल. तुम्ही त्या स्त्रीचे खरे प्रेमी बनाल.

हा उपाय सलग सात दिवस तुम्ही केला तर याचे उत्कृष्ट फायदे तुम्हाला होतील. आपलं प्रेम मिळवण्यासाठी तुम्ही भगवान श्रीकृष्णांना साक्षी मानून हा उपाय करा. उपाय करत असताना आजूबाजूस भगवान श्रीकृष्णांचा फोटो अवश्य ठेवा.

राधाकृष्ण सोबत फोटो असेल तर अति उत्तम. ईश्वरा चरणी मनापासून प्रार्थना करा, माझे प्रेम मला मिळू दे. जेणेकरून भगवान श्रीकृष्ण तुमचं प्रेम तुम्हाला मिळवून देण्यात मदत करतील. या उपायचा गैरवापर करू नये. हा उपाय तेव्हाच काम करेल जेव्हा तुमचे प्रेम खरे असेल. तुमच प्रेम तुम्हाला लवकर मिळू दे. श्री कृष्णार्पणनमस्तु | शुभं भवतु ||

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here