नमस्कार मित्रांनो,
सुंदर आणि निरोगी डोळे आपल्या सौंदर्यात भर टाकतात. असे डोळे सर्वांनाच प्रिय असतात.
डोळ्यांची निगा राखण्यासाठी, डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी तत्पर असतो, डोळ्यासंबंधी कोणतीही छोटी तक्रार आपण लगेच सोडवतो, कारण डोळे हा खूपच नाजूक अवयव असून खूपच महत्वाचा देखील आहे. त्यामुळे आपण डोळ्यांची काळजी घेतो.
मित्रांनो आजकाल मो बा ईल, कॉ म्प्यु टर च्या अति वापराने डोळ्यांच्या समस्या बऱ्याच वाढल्या आहेत, डोळ्यांना अंधुक दिसणे, डोळे सु जणे, डोळ्यांवर अंधारी येणे, डोळे दुखणे अशा बऱ्याच समस्या आजूबाजूला पहायला मिळतात.
डोळ्यांच्या समस्यांवर एक घरगुती, आयुर्वेदिक उपाय आहे जो करून तुम्ही तुमचे डोळ्यांचे ऑ प रेशन कॅ न्सल कराल. असा हा अत्यंत गुणकारी उपाय आहे.
मित्रांनो डोळ्यांची क्षमता कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी, दृष्टी नेहमी साफ ठेवण्यासाठी डोळ्यात एक अवलो चन पि त्त असते, रात्री उशिरा जागणे, अंधारात काम करणे, उष्णतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींचे डोळे हे लाल होतात, तसेच डोळ्यांना दिसायला कमी येते याचे कारण हे पि त्त वाढलेले असते.
मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला शेवग्याची पाने लागणार आहेत, आयुर्वेदात शेवग्याला अनन्यसाधारण महत्व आहे, ते म्हणजे त्यातील असणाऱ्या असंख्य व्हिटॅ मिन्स मुळे, तसेच डोळ्यांसाठी शेवगा अतिशय गुणकारी देखील मानला जातो.
शेवगा असंख्य आजा रांवर उपाय म्हणून पाहिला जातो. अशी शेवग्याची पाने स्वच्छ धुवून घ्या, साधारणतः 100 ग्रॅम इतकी ही शेवग्याची पाने किंवा पाला घ्या.
यानंतर लागणार आहेत ती म्हणजे गोरख मुंडी या वनस्पती ची फुले, आदिवासी जमातीत ही फुले जास्त मिळतात तसेच रानातून सुद्धा मिळतात. ही फुले 100 ग्रॅम घ्या, याची भाजी अतिशय गुणकारी, पौष्टिक मानली जाते.
मित्रांनो याचा उपयोग शरीरातील र क्त शुद्ध करण्यासाठी, क फ पातळ करण्यासाठी केला जातो. यानंतर पळस जी वनस्पती आहे ती तिची लाल रंगाची सुंदर, आकर्षक फुले घ्या.
मित्रांनो ही फुले शरीरातील वि षारी पदार्थ बाहेर टाकतात, वाढलेली उष्णता कमी करतात. या तिन्ही वनस्पती कु करमध्ये 1 ते दीड लिटर पाण्यात मिसळून गॅ स वर ठेवा.
कुकर लावताना त्याची शिट्टी काढून टाका व त्याला सिलि कॉन ची पा ई प किंवा दुसरी एखादी नळी लावा जी तुम्हाला यासाठी लागणार आहे की जेव्हा शिट्टी होईल तेव्हा या नळीतून ती वाफ गोळा करून एका पात्रात ती साठवायची आहे. आणि त्यापासून जे पाणी किंवा द्रव मिळेल तेच थेंब तुम्ही डोळ्यात घालायचे आहेत.
कुकर उकळायला ठेवून त्या नळीला कॉ टन चा कपडा बांधा व त्यामुळे एका बरणीत तुम्ही याचा अर्क साठवा. हा अर्क तुम्हाला सकाळी उठल्यावर व झोपण्यापूर्वी डोळ्यात 2 थेंब प्रत्येकी घाला.
मित्रांनो यामुळे चष्मा निघून जाईल, डोळे कायमचे निरोगी राहतील, डोळ्यांची कार्यक्षमता वाढेल.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.