तुरटीचा फक्त एक तुकडा तुम्हाला श्रीमंत बनवेल… बांधा इथे…

0
452

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो बऱ्याच वेळा असे होते कि घरात कुठल्याच गोष्टीची कमतरता नसते तरी सुद्धा घरात शुल्लक कारणावरून वाद विवाद होणे, कटकट होणे सुरु असते. आपण खूप मेहनत करून पैसा कमावतो पण तरीही आपल्या घरात पैसा टिकत नाही.

सोबतच पैसा कमावून देखील घरात वाद होत असल्यामुळे आपण समाधानी जीवन जगू शकत नाही. बऱ्याचदा असे होते कि आपण पोटतिडगीने मेहनत करून सुद्धा त्याचा मोबदला आपल्याला हवा तसा मिळत नाही.

अशा वेळेस आपल्याला सुचत नाही कि काय करावे. खूप प्रयत्न करून सुद्धा हवा तसा पैसा मिळत नाही. सारखीच निराशा पदरी पडत असते. काही वेळेस असे सुद्धा घडते कि प्रयत्न केले त्याचा बक्कळ पैसा आला पण तो पैसा टिकलाच नाही.

मित्रांनो अशा वेळेस आपल्याला आपल्या घरात काही बदल करणे गरजेचे असते. आम्ही आज तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहोत जो केल्याने पैसा टिकून राहील, अफाट पैसा तुमच्या घरी येईल.

आपण आपल्या घरात तुरटीचा एक छोटासा उपाय करायचा आहे आणि आपल्याला एक काळे कापड सुद्धा लागणार आहे. तर मित्रांनो काळे कापड थोडे मोठेच घ्या आणि ते चौरस कृती कापून घ्या. आणि चौरस कृती काळ्या कपड्यात एक तुरटीचा तुकडा ठेवा.

कपड्याची गाठ मारून घ्या आणि त्या नंतर आपल्या दरवाज्याच्या डाव्या बाजूला तो काळा कपडा बांधून ठेवायचा आहे. आता डावी बाजू म्हणजे समजा मी घराच्या आत दरवाजावर उभा आहे त्या डाव्या बाजूला कपडा बांधायचा आहे.

मित्रानो हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरवात होईल. तुमच्या घरात जे वादविवाद होत होते ते कमी कमी होऊन पूर्णपणे बंद होतील. आजारपण हळू हळू कमी होऊन आरोग्यात सुधारणा होईल.

उद्योग व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू लागेल. तुम्ही जर नोकरी करत असाल तर त्यातून तुमचे प्रमोशन मिळू शकेल. जो पैसा आल्यानंतर टिकत नव्हता तो टिकू लागेल. मित्रांनो दरवाजावर तुरटी लावल्याने बाहेरून येणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे ती घरात प्रवेश करत नाही.

मित्रांनो जी तुरटी तुम्ही दरवाजाच्या आतल्या बाजूने डाव्या बाजूला बांधली आहे ती तुरटी तुम्ही महिन्याच्या महिन्याला बदलायची आहे आणि जुन्या तुरटीचा तुकडा वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे. वाहते पाणी जवळपास नसेल तर तो तुरटीचा तुकडा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली ठेवू शकता.

तर मित्रांनो हा उपाय तुम्ही अवश्य करा. 100 टक्के तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसेल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here