नमस्कार मित्रांनो,
जर एखाद्या व्यक्तीला आपले शरीर स्वच्छ ठेवायचे असेल तर यासाठी दररोज आंघोळ करणे आवश्यक आहे. बहुतेक लोक आंघोळ करताना साध्या पाण्याचा वापर करतात ज्याने शरीराचे जं तू नष्ट होत नाहीत. अंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचा हे मिसळल्यावर कोणते फायदे मिळतात हे जाणून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल.
मित्रांनो आंघोळीच्या पाण्यात तुरटी आणि इतर काही औष धी पदार्थ मिसळल्यास अनेक आरोग्य समस्या टाळता येऊ शकतात. याचे आश्चकारक असे परिणाम शरीरावर दिसून येतात. एक बादली पाण्यामध्ये एक चमचा तुरटी पावडर टाकून आंघोळ करा. यामुळे शरीराचे र क्ता भि सरण सुधारते. त णाव आणि मस ल्स चे दुखणे देखील दूर होते. कोणतीही दबलेली नस असेल, कुठेही शरीरात र क्ता भि सरण सुरळीत नसेल तर हा उपाय खूप लाभदायी ठरेल.
मित्रांनो या पाण्याने अंघोळ केल्यास तुमचं शरीर हलकं होतं, नसा मोकळ्या होतील व 44 प्रकारचे आ जार पळून जातील. तुमच्या शरीरातील 72 हजार नसा मोकळ्या होतील. त्यामुळे हा उपाय नक्की करा. यासाठी तुरटी जी आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतो ती लागेल. तिची पावडर करून फक्त एक चमचा आंघोळीच्या पाण्यात पाणी गरम करताना टाका.
अंघोळ करताना थोडं पाणी जरी शरीरात गेलं तरी त्याचा फायदाच होईल. एक वेळेस अंघोळीसाठी साधारण 20 ग्रॅम तुरटी घ्या. तिची पावडर पाणी गरम होत असताना त्यात टाकावी. अंगाला घाम येणे, वास येणे, खा ज सुटणे यासारख्या समस्यांवर एक जालीम उपाय म्हणजेच तुरटीच्या पाण्याने अंघोळ करणे. शरीराचा मसाज केल्यासारखे वाटते, कारण यामुळे स्ना यू लवचिक बनतात.
मित्रांनो थोडं पाणी उकळण्यासाठी गॅ स वर ठेवून त्यामध्ये तुरटी टाका तेव्हा पाण्याचा रंग बदलेल. पो टॅ शि यम अल्यु मि नि यम स ल्फेट मुळे आपल्या ज्या मां सपेशी असतात त्या जर आकुंचन पावलेल्या असतील तर त्या प्रसरण पावतात त्यामुळे स्ना यू लवचिक बनतात. हे पाणी थोडफार तोंडात जात जेव्हा तुम्ही चूळ भरता तेव्हा त्यामुळे तोंडचा वास येत नाही, हृ दय निरो गी राहते, केस व्यवस्थित वाढतात व र क्ता भि सरण सुरळीत होते.
मित्रांनो यानंतर आहे ते म्हणजे कडुलिंब, एक ग्लास पाण्यामध्ये आठ-दहा लिंबाची पाने उकळून नंतर हे पाणी गाळून आंघोळीच्या पाण्यात टाका. स्कि न इ न्फे क्शन आणि सू ज दूर होते. जर लिंबाची पाने नसतील तर मे डि कल मध्ये गोळ्या मिळतात त्या 2 टाका, या पाण्याने महिन्यातुन 2 ते 4 वेळेस अंघोळ केल्यास कसलेच शारीरिक इ न्फे क्शन होणार नाही. शरीर निरो गी व स्वच्छ ठेवण्यासाठी हा उपाय करून पहा.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.