नमस्कार मित्रांनो
मित्रानो २८ ते ३० जानेवारी दरम्यान तुळ राशीच्या कुंडली मध्ये अनेक परिवर्तन होत आहेत. सूर्य मंगळ तसेच बुधाचे राशी प्रवर्तन होत आहे. हे असे दर्शवते की तुमचे दुश्मन कमजोर होणार आहे. तुळ राशीच्या लोकांना खूप मोठी प्रसिद्धी मिळणार आहे.
तूळ राशीच्या लोकांचे प्रत्येक प्रकारचे संकट आणि अडचणी आता समाप्त होणार आहेत. जाणून घेऊयात सर्वकाही विस्तृतपणे..! मित्रांनो भगवान विष्णू यांच्या कृपेने तुमचे येणारे दिवस चांगले आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल वातावरण राहील.
कार्यभाराची अधिकता राहू शकते परंतु कार्यात मिळणाऱ्या सफलतेमुळे लाभाची स्थिती बनेल. नोकरीमध्ये प्रगती होईल. पैसे उधार देण्यापासून सावध रहा. कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. कुटुंबातील व्यक्तींचा सहयोग लाभेल.
अतिरिक्त कामाच्या प्रेशरमुळे ताणतणाव राहील परंतु तो तुम्ही मॅनेज कराल. दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या रागावरती विशेष नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यासोबतच आपल्या वाणी वरती ताबा ठेवण्याचा कटाक्षाने प्रयत्न करा.
नोकरी करत असलेल्या लोकांना विशेष खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने योजना आखण्याचा अवश्य प्रयत्न करा. अनेक दिवसापासून अडकलेले धन देखील तुम्हाला परत मिळू शकते.
दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला प्रत्येक काम जबाबदारीने करायचं आहे तरच हे फायदेशीर ठरेल. धनयोगाचे संकेत आहेत. भविष्याचा अति विचार न करता चालू वेळेचा आनंद घ्या. प्रगतीचा वेग तीव्रतेने वाढवून नवीन गोष्टी शिकण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे.
ज्या प्रमाणात धनसंप्राप्तीचे योग आहेत त्याच प्रमाणात खर्चाचे देखील तुमचे प्रमाण वाढणार आहे. अकारण होणारे अनावश्यक खर्च टाळा. धार्मिक यात्रा केल्याने तुमचे मन परिवर्तन होईल. साहसिकतेचा अनुभव घ्याल. दानधर्म कराल. घरातील लोकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करून घरातील वातावरण आनंदाचे ठेवा.
येणाऱ्या काळात जीवनातील अनेक मोठ्या बदलांना सामोरे जाण्याची मानसिक तसेच शारीरिक तयारी ठेवा. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. आपल्या रागावर विशेष नियंत्रण ठेवा. घाईत घेतलेल्या निर्णयामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणूनच जीवनात कोणत्याही प्रकारचे घाईने काम करू नका.
दरम्यानच्या काळामध्ये तुमच्यामध्ये आत्मविश्वास कमालीचा वाढेल. आपल्या वाणीने लोकांचे मन जिंकाल जर वाणीवर ताबा ठेवाल तर. यामुळेच तुमच्या प्रत्येक कामांमध्ये भगवान देखील तुमची साथ देतील. यासोबतच तुम्हाला तुमच्या महिला मित्र वर्गाकडून विशेष प्रेम मिळेल.
विद्यार्थी वर्गाला हा काळ अत्यंत चांगला आहे. थोड्याच प्रमाणात मन लावून अभ्यास केलात तरी देखील तुम्हाला अफाट यश मिळू शकते. तसेच आपण अतिशय ऊर्जावान होत आहोत असे तुम्हाला जाणवेल.
येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्व कष्टांचे चीज होईल. प्रेमी युगुलांना सफलता प्राप्त होईल. मन प्रसन्न राहील. मनातील सर्व सुप्त इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. समाजात मानसन्मान मध्ये वृद्धी होत असल्याचे दिसून येईल.
संतान पक्ष कडून मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. अविवाहितांना विवाहाचे अनेक प्रस्ताव देखील समोर येण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट सारख्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करताना सावधानतेने करा.
येणाऱ्या काळामध्ये वडिलोपार्जित गुंतवणुकीतून अधिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या जबाबदार्या उचलताना प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. देवाची कृपा आणि भाग्याची साथ सोबत तुमच्या प्रयत्नांची जोड मग प्रत्येक क्षेत्रात यश तुमचेच आहे!
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.