तूळ रास: 10,11,12 फेब्रुवारी. आनंदाचा सुखद धक्का बसणार…झोपेचं खोबरं होणार…

0
175

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो तुम्ही जर तूळ राशीचे असाल तर आनंदाचा सुखद धक्का मिळणार आहे. तुमच्या कुंडलीत असे काही लिहुन ठेवले आहे त्यामुळे खूप बदल होणार आहेत. सुख आणि दुःख आपल्या जीवनाचा भाग आहेत. जे घडणार आहे ते योग्य वेळ आल्यावरच घडणार आहे त्यामुळे विनाकारण व्याकूळ होऊ नये.

आता तूळ राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत आणि दुःख, संकट, नैराश्य या सर्व गोष्टींचा आता अंत होणार आहे. तुम्हाला धन कमावण्यासाठी अनेक मार्ग खुले होतील. यात्रा सुखद राहतील परंतु यात्रा करते वेळी प्रकृतीची काळजी अवश्य घ्या.

कोणत्याही कामांमध्ये जीवनसाथीचा सहभाग व सहयोग लाभेल परंतु नजीकच्या नातेवाईकांमुळे जीवनामध्ये तणाव निर्माण होईल. व्यावसायिक योजना सफल होतील. सरकारी योजनांचा फायदा होईल. वाणीवर संयम ठेवा. दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही कुटूंबाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडाल.

जवळच्या मित्रांची साथ लाभेल. वडिलोपार्जित संपत्ती मध्ये लाभ होऊ शकतो. प्रामाणिकपणे केले गेलेले सर्व प्रयत्न सफल होतील. दरम्यानच्या काळामध्ये तुमचे दाम्पत्य जीवनदेखील खुशहाल राहील. रचनात्मक कार्यांमध्ये सफलता मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा.

लहान मुलांच्या जबाबदार्‍या वाढतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. नात्यांमध्ये मधुरता येईल. व्यावसायिक जीवनात सफल राहाल. या कालखंडा मध्ये तुमच्या आत्मविश्‍वासामध्ये कमालीची वाढ झाल्याचे तुम्हाला जाणवेल. ज्यामुळे अनेक मोठी कामे तुम्ही अगदी सहज पूर्ण करू शकाल.

यामध्ये तुम्हाला कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. परंतु कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. गर्वाचे घर खाली असते. शिक्षा परीक्षा संबंधी तुम्हाला यश प्रगती प्राप्त होईल. कुटुंबाकडून एखादी गोड बातमी मिळेल.

दरम्यानच्या काळामध्ये डोळ्यांची आणि पोटाची विशेष काळजी घ्या कारण यासंबंधी तक्रारी उद्भवू शकतात. आर्थिक परिस्थिती तुमची मजबूत होईल. नवीन व्यापार आणि राजनीती क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळेल. परंतु नीट विचार करून निर्णय घ्या.

कोर्टकचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल, परंतु कोर्टाच्या बाहेर भांडणे मिटवण्याचा प्रयत्न करा. मानसिक रूपात देखील तुम्हाला शांतता लाभेल. जीवनामध्ये अनेक मोठे बदल घडून येतील. कार्यक्षेत्राच्या ठिकाणी नवीन प्रतिस्पर्धी बनतील. मित्रांसोबत वेळ घालवाल.

तुमच्या राशी मध्ये होणारे ग्रह परिवर्तन तुम्हाला अतिशय फायद्याचे ठरणार आहे. प्रयत्नांच्या जोडीला प्रत्येक कामामध्ये तुम्हाला भाग्याची साथ लाभणार आहे. येणारी वेळ तुम्हाला नवीन काही शिकवून जाणार आहे तेव्हा नवीन काही शिकण्यासाठी कंबर कसून तयार व्हा.

तुमच्या हातून दुसऱ्याचे भले होईल. समाजात स्वतःची एक नवीन ओळख बनवाल. घरामध्ये होणाऱ्या वादविवादाचा लवकरच अंत होईल. तुम्ही केलेल्या प्रत्येक मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे तेव्हा निश्चिंत राहा आणि कार्य करत रहा.

कर्जातून मुक्ती मिळेल. तसेच व्यवसाय वाढीसाठी नवीन कर्ज देखील मंजूर होतील. प्रेमी युगलांसाठी येणारा काळ जरा जिकरीचा असेल. तुमच्या प्रेमाची कसोटी आहे. तेव्हा प्रेम खरे असल्यास तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण व्हाल. प्रेमात यश लाभेल.

अविवाहित लोकांचे विवाह जमतील. विद्यार्थी वर्गाला खूप अभ्यास करण्याची गरज आहे. तेव्हा घवघवीत यश मिळवण्यासाठी तयार रहा. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अनेक प्रभावशाली व्यक्तींच्या संपर्कात याल. ज्यामुळे तुमचे आयुष्य पूर्ण बदलून जाईल. भगवान शंकरांची तुमच्यावर कृपा राहो. शुभं भवतु!

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here