शुक्राचा पश्चिमोदय… तुळ राशीची लागणार लॉटरी पुढील 3 वर्षं खुप जोरात असेल नशिब…

0
646

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो भौतिक सुख समृद्धीचे दाता आणि मांगल्याचे कारक शुक्रदेव दिनांक 18 एप्रिल रोजी रात्री 11 वाजून 8 मिनिटांनी मेष राशीत उदित झाले असून ज्योतिषानुसार शुक्राचा उदय होताच सर्वच मंगल कार्याला सुरवात होणार आहे.

शुक्र हे वृषभ आणि तूळ राशीचे स्वामी आहेत. शुक्राचा उदित होण्याचा सर्वच राशींवर वेगवेगळा प्रभाव पडणार असून तूळ राशीचे मात्र नशीब चमकणार आहे. शुक्र हे भौतिक सुख समृद्धीचे दाता असून मांगल्याचे कारक मानले जातात.

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हे अतिशय शुभ ग्रह मानले जातात. शुक्र हे असे ग्रह आहेत ज्यांचा शुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.

शुक्र हे आपल्या राशीचे स्वामी असून शुक्राचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या राशीवर पडणार आहे. शुक्र आपल्या सर्वांगीण जीवनाला प्रभावित करतील. शुक्राचे उदित होणे आपल्यासाठी अतिशय लाभकारी सिद्ध होणार आहे.

व्यापारी वर्गासाठी काळ अतिशय शुभ बनत आहेत. समाजात मानसन्मानात वाढ होणार असून दाम्पत्य जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत. तूळ राशीसाठी शुक्राचा उदय होणे एका वरदाना समान ठरणार आहे.

व्यापारी वर्गासाठी उद्योग व्यवसायात केलेले बदल लाभकारी ठरणार आहेत. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता दूर होणार असून भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे.

नोकरी करणाऱ्यांसाठी सुखाचा काळ असेल. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येणार असून पारिवारिक कलह मिटणार आहे. नातेसंबंधात आलेला दुरावा मिटून प्रेम आणि आपुलकी मध्ये वाढ होणार आहे.

पती पत्नी मध्ये चालू असणारे मतभेद दूर होतील. प्रेमी युगलांसाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे. प्रेमींच्या जीवनात असणाऱ्या समस्या या काळात दूर होतील. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत.

प्रेम विवाह जमून येणार आहेत. मागील काळात केलेली पैशाची गुंतवणूक या काळात उपयोगी पडणार आहे. कार्यक्षेत्रात मित्रांची चांगली मदत आपल्याला लाभणार असून घर परिवारातील लोकांचा पाठिंबा आपल्याला प्राप्त होणार आहे.

योजलेल्या योजना सफल ठरतील. करियर मध्ये आपण करत असलेले प्रयत्न फळाला येतील. सध्या जरी काळ कठीण वाटत असला तरी लवकरच परिस्थिती मध्ये बदल घडून येणार आहे.

आपल्या जीवनातील दुःखाचा अंधकार दूर होणार असून सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. शुक्राच्या कृपेने प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात.

या काळात आपल्या आत्मविश्वासात मोठी वाढ दिसून येईल. जीवन जगण्याचे बळ प्राप्त होणार असून आपल्या स्वतःमध्ये एका अनामिक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे.

सरकार दरबारी अनेक दिवसांपासून रखडलेली कामे या काळात मार्गी लागतील. भौतिक सुख समृद्धी मध्ये वाढ होणार असून भौतिक सुविधेच्या साधनांची प्राप्ती होणार आहे.

येणाऱ्या काळात आपली आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे. भौतिक सुख समृद्धीच्या प्राप्ती बरोबरच अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार असून यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत.

मित्रांनो वर दिलेली माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.अधिक माहितीसाठी तुम्ही ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

अशाच राशिभविष्या संबंधी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here