तूळ रास 11 जुलै ते 8 ऑगस्ट आपल्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणार…

0
351

नमस्कार मित्रानो,

दिनांक 7 जुलै रोजी झालेले बुधाचे राशी परिवर्तन आणि आषाढ महिन्याची होत असलेली सुरुवात तूळ राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. आषाढ महिन्यात होणारी ग्रहांची राशांतरे, ग्रहयुत्या आणि ग्रह नक्षत्रांच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ प्रभाव तूळ राशीवर पडणार असून यांच्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत.

मित्रानो तूळ राशीचे लोक हे फार संयमी मानले जातात. हे समतोल वृत्तीचे असून न्यायप्रिय मानले जातात. न्यायनिवाडा करण्यात सक्षम असणारे हे लोक रो मँ टिक स्वभावाचे मानले जातात. असे जरी असले तरी एकांत यांना जास्त प्रिय असतो. हे प्रेम पूर्ण स्वभावाचे मन मिळवू लोक असतात. एकाच जागेवर जास्त वेळ टिकून राहणे यांना आवडत नाही.

तूळ राशीच्या लोकांना प्रवास करणे, संगीत ऐकणे पसंद असून सुंदर वस्तूंकडे फार लवकर आकर्षित होतात. यांचा राशी स्वामी शुक्र असल्यामुळे भौतिक सुख सुविधा यांना आकर्षित करत असतात. हे बोलण्याच्या बाबतीत फार हुशार असतात. आपल्या शब्दाने कोणाचे हि मन वेधून घेऊ शकतात किंवा कोणालाही मोहून टाकू शकतात.

यांचा स्वभाव फार मोकळा असतो असे असल्यामुळे यांचा स्वभाव सर्वाना आवडतो. मन मिळावू स्वभावाचे असल्यामुळे यांचे मित्र फार असतात. यांचा मित्र परिवार फार मोठा असतो. न्यायनिवाडा करण्यात हे लोक फार सक्षम मानले जातात. पण स्वतःविषयी यांना निर्णय घायला थोडा वेळ लागतो. निर्णय घेताना यांच्या मनात द्विधा मनस्थिती निर्माण होते. निर्णय घेण्यास वेळ लावतात परिणामी महत्वपूर्ण संधी यांच्या हातून निघून जातात.

हे समाधानी वृत्तीचे लोक मानले जातात. मिळेल त्यात समाधान मानतात पण कधी कधी हे फार महत्वकांक्षी सुद्धा होऊ शकतात. जे ठरवतात ते प्राप्त करून दाखवल्याशिवाय राहत नाहीत. हे एक चांगले चांगले मित्र मानले जातात पण मैत्री मध्ये यांना बऱ्याच वेळा नुकसान सहन करावे लागते. तूळ राशीच्या जीवनात सध्या शनीचा नकारात्मक प्रभाव चालू असला तरी आषाढ महिना आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे.

या महिन्यात आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आपल्याला सूर्य, मंगळ, बुध, गुरु आणि शुक्र हे शुभफळ देणार आहेत त्यामुळे आपल्या जीवनात चालू असणाऱ्या नकारात्मक परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास सुरुवात होणार आहे.या काळात अध्यात्मामध्ये आपले मन रमणार आहेत नोकरीत काळ सुखाचा असेल.

महिन्याच्या मध्यात परिस्थती अतिशय अनुकूल बनत आहे. या काळात महिलांना सामाजिक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आर्थिक प्रश्न मिटणार आहेत. आपल्या जनसंपर्कात वाढ होणार आहे त्यामुळे उद्योग व्यवसायातील निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. व्यवसायात अडलेली कामे मार्गी लागणार आहेत. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येणार असून संसारिक सुख उत्तम लाभणार आहे.

पैशांची अडचण आता दूर होऊ शकते. वाहन खरेदीचे विचार मनात येऊ शकतात. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. एखाद्या सुंदर व्यक्तीचे आपल्या जीवनात आगमन येऊ शकते किंवा एखाद्या सुंदर व्यक्तीच्या जीवनात हरवून जाऊ शकता.

मागील अनेक दिवसांपासून करिअर मध्ये चालू असणाऱ्या समस्या आता दूर होणार आहेत. या काळात आपल्या जीवनात एखादी सुंदर घटना घडून येण्याचे संकेत आहेत. महिन्याच्या मध्यात एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.

मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here