नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो शुभ संयोग जुळून आले की नशिबाला कलाटणी प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह नक्षत्राचा शुभ आणि सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणत असतो.
ग्रहदशेच्या बदलत्या स्थितीनुसार मनुष्याचे जीवन बदलत असते. आपल्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असू द्या जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकुल बनतात तेव्हा परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही.
दिनांक 28 मे पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ तुळ राशीच्या जीवनात येणार असून आपला भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आता आपल्या जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागणार नाही.
आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंद प्रसन्नतेने आपले जीवन फुलून येणार आहे.
आपल्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार असून यश प्राप्तीच्या दिशेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.
इथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो. आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मित्रांनो दिनांक 28 मे रोजी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार असून ते 28 मे च्या मध्य रात्री मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत.
शुक्र हे सुख सौभाग्य आणि सौंदर्याचे कारक ग्रह मानले जातात. ते तूळ आणि वृषभ राशीचे स्वामी आहेत. ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र शुभ स्थानी असतो अशा लोकांचे भाग्य चमकण्याचे वेळ लागत नाही.
दिनांक 28 मे शुक्रवार रोजी मध्यरात्री शुक्र वृषभ राशीतून मिथुन राशीत गोचर करणार आहेत. आणि दिनांक 22 जून पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत. शुक्राचे परममित्र बुध हे याआधीच मिथुन राशीत विराजमान असून हा संयोग अतिशय सुखद परिणाम देणारा संयोग ठरणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र हे धनसंपत्ती संगीत सौंदर्य मनोरंजन प्रेम ऊर्जा नातेसंबंध वैवाहिक जीवन कला साहित्य आणि समर्पणाचे कारक ग्रह मानले जातात. कुंडलीमध्ये शुक्राची शुद्ध स्थिती मनुष्याच्या जीवनात सुख-सुविधा प्रेम आणि भौतिक सुविधांमध्ये वाढ करणारी ठरते.
वैवाहिक जीवनावर शुक्राच्या स्थितीचा प्रभाव पडत असतो. शुक्राचे मिथुन राशीत होणारे हे राशी परिवर्तन तूळ राशीसाठी एखाद्या वरदाना समान ठरणार आहे.शुक्राच्या कृपेने आपला भागोदय घडून येणार आहे.
कार्यक्षेत्रात प्रगतीचे दिवस येणार असून सफलता प्राप्त होणार आहे. यश प्राप्ती च्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणारा असून प्रत्येक टप्प्यावर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता. नोकरी आणि व्यापारासाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे. परिवाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात.
परिवाराचे प्रेम आणि पाठिंबा आपल्याला लाभणार असून संसारीक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होऊन विवाहाचे योग जमून येणार आहेत.
भौतिक सुख समृद्धीच्या प्राप्ती बरोबरच अध्यात्मिक सुखाची सुद्धा प्राप्ती होण्याचे योग आहेत. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये असणाऱ्या प्रेमात वाढ दिसून येईल.
प्रेम जीवनासाठी हा काळ अतिशय लाभकारी ठरणार असून प्रेम जीवनात मधुरता निर्माण होणार आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभू शकतो.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.