लीं ग शिथि लता, स्वप्नदो ष, मुलं न होणे, लैं गीक समस्या होतील दूर… फक्त करा 7 दिवस हा उपाय…

0
527

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये सुद्धा लैं गि-क समस्या असू शकतात. नवीन ल-ग्न झालेल्या झोडप्यांना लग्नानंतर काही दिवसातच या समस्या जाणवायला लागतात.

लैं गि ल-क समस्या असतील तर जोडीदाराचा सहवास नकोसा वाटणे, चिडचि ड होणे असे प्रकार होतात. भांड णं होतात, प्रेमात अंतर पडतं.

पुरुषांमध्ये ल घ वीच्या आधी किंवा नंतर वी र्य स्ख ल न होण्याची समस्या असते. त्याच प्रकारे स्व प्न दो-ष सुद्धा एक मोठी समस्या आहे.

अनेकांना मुलं न होण्याची समस्या असते. तपासनी केल्यानंतर समजतं की त्यांच्या मध्ये शुक्रा णूंची संख्या कमी आहे. हे ल्दी शुक्रा णूंची संख्या कमी आहे. असं सुद्धा कारण असू शकते.

या सर्वांबरोबरच शारी रिक कम जोरी ही सुद्धा एक समस्या आहे. तर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारची लैं गि-क समस्या असो, यासाठी हा एक सोपा आयुर्वे दिक उपाय आहे.

मित्रांनो आपल्या आजच्या या उपायाने तुमच्या कोणत्याही प्रकारच्या लैं गि-क समस्या आहेत त्या सर्व समस्या निघून जातील.

सर्व समस्या निघून गेल्यानंतर आपण पहिल्या सारखे, सामान्य लोकांसारखे आपले लैं गि-क आयुष्य ज गू शकता.

मित्रांनो आपला हा जो उपाय आहे तो आपल्याला दुहेरी पद्धतीने करायचा आहे. आपल्याला सकाळी एक औ ष ध आणि रात्री झोपताना एक औ ष ध घ्यायचं आहे.

हा उपाय अत्यंत सोपा आहे आणि आपल्याला हा उपाय फक्त आणि फक्त 7 दिवस करायचा आहे. फक्त 7 दिवसात तुमच्या सगळ्या समस्या पूर्णपणे निघून जातील.

मित्रांनो नॉ र्म ल व्यक्तींनी हा उपाय केला तरी चालेल. याचे कोणतेही साई ड इफे क्ट नाहीत. प्रत्येक जण हा उपाय करू शकतो.

चला तर जाणून घेऊया कसा करायचा हा उपाय.

आपल्याला 100 ग्राम गहू घ्यायचे आहेत. मित्रांनो हे गहू संध्याकाळी भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या गव्हाचे दूध काढा. आपण काढलेल्या या दुधात एक चमचा गूळ घाला.

मित्रांनो एक वाटी पाण्यात गहू भिजत टाकायचे आहेत. वाटीत गरम पाणी घेऊन त्यात गहू भिजत टाकायचे आहेत. पाण्यात टाकलेले गहू सकाळी फु ग तात.

पाण्यात भिजवून फु ग लेले गहू आपण मि क्स र मध्ये किंवा पाट्यावर वाटले तरी त्यातून दूध निघते.

हे काढलेले दूध आपण कपड्यातुन गा ळून घ्यायचं आहे. या दुधात आपल्याला आपल्या चवीनुसार किंवा साधारण एक चमचा गूळ टाकायचा आहे.

गूळ मि क्स केलेलं हे दूध आपल्याला सकाळी प्यायचं आहे. मित्रांनो हा उपाय आपण जेवणाच्या आधी केला तरी चालेल किंवा जेवणाच्या नंतर केला तरी चालतं.

मित्रांनो हा उपाय सलग सात दिवस करायचा आहे. रोज गहू भिजत टाकून सकाळी ताजे दूध आपल्याला यासाठी घ्यायचं आहे.

हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे. ल घ वी च्या आधी किंवा नंतर वी र्य स्खल न ची जी समस्या आहे, ती समस्या याने हमखास कमी होते. त्याच बरोबर स्व प्न दो-ष सुद्धा पूर्णपणे बरा होतो.

मित्रांनो यासोबतच आपल्या वि र्या मध्ये शु क्रा णू ची संख्या वाढते. हे ल्दी शुक्रा णूंची संख्या वाढते. याने मू ल न होण्याची समस्या सुद्धा दूर होते.

यासोबत आपल्याला रात्री साठी आणखी एक उपाय आहे तो करायचा आहे. या उपाया साठी आपल्याला लागणार आहे ओवा.

मित्रांनो ओवा आपल्या सगळ्यांच्या घरी सहज उपलब्ध असतो. दुसरा घटक जो लागणार आहे तो म्हणजे चिंचेचे चिंचोके.

आपल्याला 7 दिवस पुरतील या हिशोबाने मूठभर चिंचोके आपल्याला लागणार आहेत. हे मूठभर चिंचोके आपल्याला गरम पाण्यात भिजत घालायचे आहेत. गरम पाण्यात भिजले तर लवकर त्याचे साल निघतात.

एक दिवस पाण्यात भिजल्यानंतर त्यावर असलेले काळे टरफल निघून जाईल. साल काढून टाकल्यानंतर मधला जो पांढरा भाग आहे तो आपल्याला वाळवून घ्यायचा आहे. 2 दिवस त्याला वाळू द्या.

त्यानंतर 4 ते 5 चमचे ओवा आणि एक वाटीभर चिंचोके एकत्र घेऊन तुपात भाजून घ्यायचे आहेत. भाजून घेतल्यानंतर याची पावडर बनवून ठेवावी. मित्रांनो ही पावडर हवाबंद डब्यात भरून ठेवावी.

मित्रांनो तयार झालेली ही पावडर आहे ती आपल्याला एक ग्लास दुधात एक चमचा टाकून आपल्याला प्यायची आहे. दुधात चांगल्या प्रकारे मिक्स करून त्यात एक चमचा मध टाकून आपल्याला ते दूध प्यायचं आहे.

हा उपाय सुद्धा आपल्याला 7 दिवस करायचा आहे. मित्रांनो हे दोन्ही उपाय आपल्याला एकत्र करायचे आहेत. म्हणजे सकाळी गव्हाचे दूध आणि संध्याकाळी ओवा आणि चिंचोके पावडर घातलेले दूध.

हे दोन्ही उपाय फक्त 7 दिवस आपल्याला करायचे आहेत. जर हे दोन्ही उपाय आपण केले तर आपली कितीही मोठी लैं गि-क समस्या असेल ती दूर होईल.

अतिशय सोपे असलेले हे 2 उपाय स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात. एकदा अवश्य करून बघा.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here