हे 5 पदार्थ तुमचे केस कधीच होऊ देणार नाही पांढरे… सगळ्यात शक्तिशाली उपाय…

0
311

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो मानवी शरीरात वयोमानानुसार काही बदल होत असतात. पण जर ते बदल तुमच्या तरुण वयात झाले तर ती चिंतेची बाब आहे. त्यापैकी एक म्हणजे तुमचे केस पांढरे होणे.

मित्रांनो वयोवृद्ध व्यक्तींचे केस पांढरे होणे हे हे सर्वमान्य आहे, पण जर तुमच्या तरुण वयात केस पांढरे होऊ लागले तर, तुमच्या खाण्यात किंवा वापरण्याच्या तेलामध्ये  बदल झाला असावा, असे याचे कारण असते.

या बदलत्या काळानुसार तरुण पिढी आपल्या काही चुकीच्या सवयींनी रो गांना आमंत्रण देत आहे. काही लोकांना कितीही उपचार केले तरी फारसा फरक पडत नाही.

काही लोक घरगूती उपाय चुकीच्या पद्धतीने करतात, ज्यामुळे उलट सुलट परिणाम आढळून येतात. मित्रांनो हे उपाय आयुर्वेदामध्ये योग्य प्रकारे सांगितले आहेत ज्याचे पालन जसेच्या तसेच करायला हवे.

मित्रांनो केस काळे करण्यासाठी काही घरगुती पदार्थ आहेत, त्यामधून व्हि टा मीन मिळते आणि केस पांढरे होण्याचे पूर्णपणे थांबतात.

यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे बदाम. बदाम रोज खायला हवेत, कारण यामध्ये कॉ पर आणि व्हि टामीन ई भरपुर प्रमाणात उपलब्ध असते. हे दोन घटक आपल्या केसांना खुप फायदेशीर असतात. केस काळे होण्यास हे महत्वांची भूमिका बजावतात.

मित्रांनो तसेच बदामाचे तेल देखील खूप उपयोगी आहे. याचे तेल जर आपण आपल्या केसांना लावले तेर ते पांढरे होण्याचे थांबतात. तसेच बदामाच्या तेलाने केस हळूहळू काळे होण्यास सुरुवात होते.

त्याचबरोबर जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात चॉकलेटचा समावेश केला तर तुमचे केस पांढरे होणार नाहीत. चॉकलेट आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाल्ले तरी चालेल. यातील कॉ पर हा घटक तुमचे केस काळे करण्यास मदत करतो.

केसांना हवी असणारी ऊर्जा व घटक चॉकलेट देते. हे दुकानातील साधे चॉकलेट नव्हे तर डार्क चॉकलेट जे सर्वात जास्त घटकांनी भरलेलं असतं.

मित्रांनो भरपूर प्रमाणात कॉ पर मिळवण्यासाठी आपल्याला मशरूम खाल्ले पाहिजे. याने देखील कॉ परचे प्रमाण वाढते.

तुमचे केस काळे राहण्यासाठी तुम्हाला नेहमी आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा लागेल. त्यामध्ये पालक आणि कोबी यासारख्या पानांच्या पालेभाज्या खाल्याने आपल्याला व्हि टॅ मिन बी आणि व्हि टा मीन बी 12 हे मोठया प्रमाणात उपलब्ध मिळते.

मित्रांनो तुम्ही जर मां साहारी असाल तर अंडी खाऊ शकता, त्यामुळे व्हि टा मीन बी12 मिळते, ज्यामुळे आपल्या र क्ता त असे काही घटक निर्माण होतात की ते केस काळे करण्यास मदत करतात. म्हणून दररोज 1 किंवा 2 अंडी खाल्याने तुमचे केस पांढरे होण्यापासून कायम स्वरूपी सुटका होईल.

मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here