रात्री झोप लागत नसेल तर करा हे एक काम… 5 मिनिटांत लागेल झोप…

0
691

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो रात्री झोपेचा त्रास असेल, झोप लागत नसेल, कितीही प्रयत्न केला तरी झोप येतच नसेल तर हा त्रास निद्राना शाचा असु शकतो. याला इंग्लिश मध्ये इंसो म निया असे म्हणतात. मित्रांनो यावर आयुर्वेदात बरेच उपाय आहेत त्यामुळे तुमची झोप नैसर्गिक होईल व त्यामुळे तुमचं आरोग्य चांगले राहील. यासाठी नॅ चरो पॅ थी उपलब्ध आहे ल, ज्यामध्ये तुम्ही झोपेसाठी जर हे उपाय केले तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.

मित्रांनो अनेक रिस र्च नुसार ता ण त णाव, चि ड चि ड यामुळे मानवी शरीर हे अनेक आजा रांचे शिकार बनते. योग्य आहार, पौ ष्टी क पदार्थ व प्र थि नयुक्त आहार न घेतल्याने निद्राना श होतो. त्यासाठी तुम्ही स्वतः हे उपाय करून पहा. रात्री झोपताना झोपेच्या आधी 1 तास मोबाइल वापरु नका, असं केल्याने तुमचं शरीर निरो गी राहील, स्म रण शक्ती वाढेल तसेच यामुळे विसरळूपणा वाढणार नाही व डोकं शांत राहील. तसेच रात्री झोपताना सर्व ब ल्ब बंद करा, जर बंद ठेवले तर झोप शांत होते, अपूर्ण नाही.

झोपेच्या चुकीच्या सवयीमुळे देखील झोप अर्धवट राहते, पोट दुखते, पाठ दुखते, अनेक आ जार ओढवतात. यामुळे तुम्ही झोपताना शक्यतो पूर्वेला पाय व पश्चिमेला डोकं करून झोपा. तसेच तुमच्या जीवनातील ता ण त णा वातून मुक्त राहण्यासाठी रात्रीची झोप ही कमीत कमी 7 तास होणे आवश्यक आहे. तसेच रात्री जेवण आणि झोपेत 2 तासांचे अंतर ठेवा. त्यासाठी शतपावली करा, पौष्टिक आहार घ्या.

वेळेवर झोपणे व वेळेवर उठणे हा देखील चांगला उपाय आहे, त्यामुळे शरीर लवचिक बनते व नेहमी शरीरात ऊर्जा भरून राहते. जर तुम्ही झोपेची एक ठराविक वेळ केली आणि त्याची तुम्ही शरीराला सवय लावली तर ते लाभ कारक ठरते तसेच त्यामुळे शरीरात सर्वकाही सुरळीत राहते, अप च न, पोटातील गॅ स, पाठ दुःखी यासारखे आ जार होत नाहीत. दुपारी झोपताना वाम कु क्षी घेताना म्हणजेच थोडीशी डुलकी घेत असाल तर डाव्या कुशीवर घ्या.

रात्री झोपताना पोटावर चुकूनही झोपू नका, तसेच झोपताना नेहमी जमिनीवर पाठ ठेवून झोपा यामुळे पूर्ण शरीराला आराम मिळतो. झोपण्यापूर्वी देवाचे नामजप करा, आवडणारी गाणी ऐका, संगीत ऐका तुम्हाला नक्कीच शांत झोप लागेल. रात्रीची झोप ही अत्यंत महत्वाची असते जी व्यवस्थित पूर्ण झाली तर उद्याची सकाळ व दिवस दोन्ही प्रसन्न राहतात.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here