रोज या वेळीच करा पूजा… आयुष्यात काहीच कमी पडणार नाही… सगळ्या इच्छा होतील पूर्ण…

0
3508

नमस्कार मित्रांनो,

आपण सर्वजण नित्यनियमाने आपल्या कुलदैवत किंवा देवी देवतांची पूजा करत असतो. परंतु तरीही काही वेळेस आपल्याला या पूजेचे फळ मिळत नाही. आपल्या ईच्छित मनोकामना पूर्ण होत नाही. कारण आपल्या कडुन पूजा करताना नकळत काही चुका होत असतात किंवा आपण अवेळी पूजा करतो. आपल्याला पूजा करत असताना वेळ देखील पाळणे गरजेचे असते.

मित्रांनो हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार चोवीस तासांमध्ये दोन अशा वेळा असतात त्याना खुप वाईट समजले जाते. त्याना राहू व केतू काळ म्हणतात. या राहू आणि केतू काळात केली जाणारी पूजा निष्फळ ठरते.

आठवड्यातील प्रत्येक दिवशी राहू आणि केतु यांचा एक निश्चित काळ असतो. आपल्याला हा काळ  सोडून देवाची पूजा आराधना करायची आहे. तरंच त्याचे फळ मिळेल.

मित्रांनो या राहू व केतूच्या वेळा काहीशा अशा आहेत, सोमवारी राहू काल सकाळी 7.30 ते 9 पर्यंत आणि केतु काळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत. मंगळवारी राहु काळ दुपारी 3 ते 4.30 पर्यंत तर केतुकाळ हा दुपारी 12 ते 1.30 पर्यंत.

बुधवारी राहू काळ दुपारी 12 ते 1.30 पर्यंत केतुकाळ सकाळी 10:30 ते 12 पर्यंत. गुरुवारी राहू काळ दुपारी 1:30 ते 3 पर्यंत. तर केतुकाळ सकाळी 9:30 पर्यंत 10.30 पर्यंत. शुक्रवारी राहू काळ 10:30 ते 12 पर्यंत. केतु काळ सकाळी 7.30 ते 9 पर्यंत.

शनिवारी राहूकाळ सकाळी 9 ते 10.30 पर्यंत. केतु काळ सकाळी 6 ते 7.30 पर्यंत. रविवारी राहुकाळ सायंकाळी 4.30 ते 6 पर्यंत. आणि केतु काळ दुपारी 3 ते 4.30 पर्यंत असतो.

आपण पूजा विधी करत असाल तर आपल्याला राहु आणि केतु काळ सोडून केली पाहिजे. तसेच केतू काळामध्ये एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी जाणे देखील धोक्याचे मानलेले आहे. त्यामुळे केतू काळामध्ये निर्मनुष्य, निर्जन ठिकाणी जाणे टाळावे.

त्याचबरोबर राहू काळात शुभ काम कधीच करू नये ते पूर्ण कधीच होत नाही. कारण राहू व केतूचा प्रभाव प्रत्येक मनुष्यावर होत असतो, तो काहींच्या बाबतीत चांगला तर काहींच्या वाईट प्रभाव पडतो. या राहू-केतू काळामध्ये आपण त्यांना प्रसन्न करण्यासाठी राहू केतूची आराधना करायची आहे त्यामुळे  दोष दूर होतो.

राहू काळामध्ये आपण “ॐ भ्रां भ्रीं भ्रौं सः राहवे नमः “

या मंत्राचा 108 वेळा आणि

“ॐ स्रां स्रीं स्रौं सः केतवे नमः”

या केतु मंत्राचा जप केल्यास आपले सर्व दुःख दूर होतात. सर्व कामे मार्गी लागतात व घरात सुख शांती निर्माण होते. तसेच जर हा मंत्र आपल्याला बोलायला जमत नसेल तर आपण भगवान श्री हनुमानजींचा

“ओम नमो भगवते अंजनेय नमः”
“ओम नमो भगवते नमः”

हे मंत्रजप केल्यास राहू-केतू-शनी  दोष दूर होतात.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here