नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो घरातील या 3 वस्तू वापरून आजचा हा उपाय आपल्याला करायचा आहे. स र्दी, खो कला, घशातील खवख व त्वरित थांबवा. मित्रांनो सध्या सर्दी खो कल्याचे व्हायरल इन्फे क्शन फारच वेगाने पसरत आहे.
अशा प्रकारचे इन्फे क्शन जाणवताच आजचा हा उपाय करायचा आहे. घशातील खवख व, घसा दुखणे, तोंडाला चव नसणे किंवा छातीतील क फ बाहेर काढण्यासाठी हा उपाय अत्यंत गुणकारी असा आहे.
लहान मुलांसपासून अगदी थोरा मोठ्यांपर्यंत कोणालाही करता येणारा असा हा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे ते म्हणजे आले किंवा अद्रक.
मित्रानो दररोजच्या चहा मध्ये आपण अद्रकचा वापर करत असतो. पण हेच अद्रक ठराविक अनुपानासोबत सेवन केल्याने ते रामबाण औष ध म्हणून कार्य करते. अद्रक अगदी प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात उपलब्ध असते.
घशातील खवख व, घशातील व्हायरल इन्फे क्शन नष्ट करून तोंडाची गेलेली चव परत आणण्यासाठी अद्रक मधील उपलब्ध घटक मदत करतात. साधारण एक इंच अद्रक किसून त्यामधील रस काढून घ्यायचा आहे.
यामधील एक चमचा रस एकवेळचे उपायासाठी घ्यायचा आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे मध. कफ आणि पि त्त यावर मध हे अत्यंत रामबाण औ षध आहे. खो कला तसेच छातीतील क फ बाहेर काढण्यासाठी मधाचा पूर्वीपासून वापर केला जात आहे.
उपायासाठी एक चमचा मध आल्याच्या रसामध्ये टाकायचे आहे. यानंतर शेवटचा घटक म्हणजे सैंधव मीठ. सैंधव मीठ हे अँटी बॅक्ट रीयल आणि अँटि व्हाय रल म्हणून कार्य करते.
घशातील इन्फे क्शन घसा दुखत असेल मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्याचा सल्ला आपल्याला नेहमी दिला जातो. उपायासाठी एक चिमटी सैंधव मीठ या मिश्रणात टाकायचे आहे.
आता हे तिन्ही घटक एकत्र मिसळून चांगल्या प्रकारे एकजीव करायचे आहेत. मित्रांनो स र्दी पडश्याचे इन्फे क्शन जाणवताच गरम कोमट पाणी पिणे अत्यंत फायदेशीर ठरते.
सोबतच सहनशक्तीनुसार प्राणायाम आणि इतर योगासने आपल्याला आपल्या फुफ्फुसांची कार्य क्षमता वाढवण्यात निश्चितपणे मदत करतात. तयार झालेले मिश्रण सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असे दिवसातून 3 वेळा आणि शक्यतो जेवणानंतर प्यायचं आहे.
यानंतर अर्धा ते एक तास काहीच खाऊ पिऊ नये. तुम्ही निरोगी असाल पण तुम्हाला कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत असेल तरी सुद्धा हा उपाय तुम्ही नित्य रोज करू शकता. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही.
किमान तीन दिवस तरी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. नेहमीच्या औषध उपचारासोबत देखील हा उपाय तुम्ही चालू ठेवू शकता. फक्त दोन्ही डोस मध्ये किमान अर्ध्या तासाचे अंतर ठेवावे.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.