संपर्कात येताच घरातील हा पदार्थ गरम पाण्यासोबत घ्या… दुसरी लाट भयंकर आहे, फुप्फुसापर्यंत संसर्ग नाहीच…

0
867

नमस्कार मित्रांनो,

घशातील व्हायरल इन्फेक्शन घशातच संपवण्यासाठी आज आपण एक घरगुती उपाय पाहणार आहोत. मित्रांनो सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक जण आपली आणि कुटुंबीयांची काळजी घेत आहे.

आज आपण कितीही घरात बसणे ठरवले तरी काही ना काही कामासाठी घराबाहेर पडावे लागते. सध्याच्या परिस्थितीत घसा दुखणे, घसा खवख वणे, स र्दी, खो कला, ताप, अंगदुखी यांसारख्या समस्या उदभवतात.

मित्रांनो तुम्हाला सुद्धा या समस्या जाणवत असतील तर योग्य तो औषध उपचार कराच पण सोबतच आजचा हा सोपा आणि घरगुती उपाय अवश्य करा. जेणेकरून घशाला झालेला संसर्ग घशातच नष्ट होईल.आणि तो फुफ्फुसापर्यंत पोहोचणारच नाही.

घशातील इन्फेक्शन घशातच नष्ट करण्यासाठी जो उपाय आपण करणार आहोत त्यासाठी आपल्याला फक्त 3 घटक लागणार आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे 1 ग्लास गरम पाणी.

दुसरा आणि महत्वाचा घटक म्हणजे हळद पावडर. मित्रांनो हळद हि अँ टी बा योटिक आणि अँ टी इम्प्ला मे ट्री गुणधर्मांनी परिपूर्ण असते. घशातील व्हाय रल इन्फे क्शन आणि छातीतील क फ नष्ट करण्यासाठी हळद खूप उपयुक्त आहे.

सोबतच खो कल्यामुळे घशाला आलेली सू ज घशाच्या वेदना थांबवण्यासाठी देखील हळदीचा उपयोग होतो. एक लक्षात ठेवा हळद पावडर वापरताना शक्यतो घरी बनवलेली हळद पावडरच वापरायची आहे.

कारण बाजारात विकत मिळणाऱ्या हळद पावडर मध्ये केमिकल युक्त रंगांचा वापर केलेला असतो. परिणामी अशा पावडर मुळे आपल्याला इतर त्रास देखील होऊ शकतात.

आपण साधारणतः अर्धा चमचा हळद पावडर एक ग्लास गरम पाण्यात मिक्स करायची आहे. यानंतर शेवटचा घटक म्हणजे लिंबू. लिंबू हे व्हिटॅ मिन सी ने परिपूर्ण असते. हळदी सोबत लिंबाचा उपयोग केल्याने घशातील इन्फे क्शन घशातच नष्ट होण्यास मदत होते.

लिंबाचा उपयोग शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी देखील होतो. उपाय करण्यासाठी आपल्याला साधारण 5 ते 6 थेंब लिंबाचा रस गरम पाण्यात टाकायचा आहे.

हळद पावडर आणि लिंबू रस व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. दुपारी आणि रात्री जेवल्यानंतर अर्ध्या तासाने हे तुम्हाला प्यायचे आहे. कोमट असतानाच हे हळदी युक्त पाणी सलग 3 ते 4 दिवस घ्यायचं आहे.

हे पाणी अगदी हळू हळू घोट घोट प्यायल्याने घशातील इन्फे क्शन, घशातील खवख व, छातीतील क फ पूर्णपणे नाहीसा होऊन स र्दी, ताप आणि अंगदुखी पासून देखील आराम मिळतो.

अगदी सोपा, गुणकारी असा घरगुती उपाय तुम्ही एकवेळ अवश्य करा. आणि गरजवंतांना देखील शेयर करा.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here