स्त्रियांनी अशा प्रकारे आंघोळ केल्याने संपूर्ण घर बरबाद होते…

0
641

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो घरातील स्त्रिया या घरातील सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेच्या स्रोत असतात. स्त्रियांमुळे घरातील वातावरण पॉजिटीव्ह किंवा निगेटिव्ह होत असते. आज आपण जाणून घेणार आहात कि स्त्रियांच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याचा प्रभाव हा आपल्या घरावर पडत असतो.

घराची स्वछता

मित्रानो वास्तू शास्त्रात असे सांगितले गेले आहे कि घरात सकारात्मक ऊर्जा निरंतर हवी असेल तर घराची व्यवस्थित स्वछता करणे आवश्यक आहे. घरातील महिलांनी घर स्वच्छ व टापटीप ठेवणे गरजेचे आहे.

घराचे मुख्य प्रवेशद्वार

मित्रांनो आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असत ते सकारात्मक अथवा नकारत्मक ऊर्जा येण्याचं स्रोत असत. त्यामुळे निदान आठवड्यातून एकदा तरी घराचा मुख्य दरवाजा गंगा जलाने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने स्वच्छ करणे आवश्यक आहे.

साफसफाई नंतर अंघोळ करणे

मित्रांनो घरातील बहुतेक स्त्रिया आंघोळ करून साफसफाई करतात. परंतु तुम्हाला जर शक्य असेल तर साफसफाई केल्यानंतर आंघोळ करणे गरजेचे आहे. साफसफाई केल्यानंतर अंघोळ केल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते.

स्वयंपाक करण्या अगोदर अंघोळ करणे

बऱ्याच महिलांना सकाळी उठल्यानंतर जेवणाचा डबा किंवा स्वयंपाक आंघोळ करण्याआधी तयार करतात आणि त्या नंतर आंघोळ करतात. परंतु मित्रांनो हे अत्यंत चुकीचं आहे.

असं केल्याने हा अन्नपूर्णा देवीचा अपमान आहे. आणि जे आपण जेवण बनवतो त्यात नकारात्मक ऊर्जा जात असते त्यामळे स्त्रियांनी कधीही चुकून सुद्धा आंघोळ न करता स्वयंपाक करू नये.

तुळशी पूजन

मित्रांनो घरातील स्त्रीने दररोज सकाळ संध्याकाळ तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात कधीही पैशाची कमी भासत नाही.

केस विंचरणे

मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरातील स्त्रियांनी सूर्यास्तानंतर केस विंचरणे अशुभ मानले गेले आहे. असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होऊन घर सोडून निघून जाते.

सोबतच स्त्रियांनी नेहमी झोपताना केस बांधूनच झोपावे. मोकळे केस सोडणाऱ्या स्त्रियांच्या घरात नेहमी वादविवाद होत राहतात.

चिडचिड करणे

मित्रांनो घरातील सर्व सदस्यांनी नेहमी शांत आणि उत्साही वातावरण ठेवणे आवश्यक आहे. खासकरून स्त्रियांनी घरात चिडचिड करू नये.

यामुळे घरातील लक्ष्मी नाराज होते व घर सोडून निघून जाते. परिणामी घरात नकारात्मक ऊर्जा वाढत जाते त्यामुळे स्त्रियांनी नेहमी उत्साही व आनंदी राहावे.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here