नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो जीवनात संघर्ष पूर्ण परिस्थितीचा सामना करून अनेक चढउतार पाहिल्यानंतर व्यक्तीच्या जीवनात हळूच शुभ आणि सुंदर काळाची सुरवात होते. दुःखाचे वाईट दिवस संपून मांगल्याची सुरवात होते.
दुःखाची अंधारी रात्र संपून सुखाची सुंदर सकाळ व्यक्तीच्या वाट्याला येते. ज्योतिषशास्त्रा नुसार हा सर्व बदल ग्रह नक्षत्राच्या प्रभावामुळे घडत असते. ग्रह दशा जेव्हा अनुकूल बनते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीचे दिवस यायला वेळ लागत नाही.
सकारात्मक ग्रह दशेच्या काळात व्यक्तीचे भाग्य चटकन उजळून निघते. आजपासून असाच काहीसा शुभसंयोग या राशींच्या जीवनात येणार असून येणारे पुढचे सहा वर्ष सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.
येणाऱ्या काळात नशिबाची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि भाग्याची साथ असल्यामुळे आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती दूर होऊन शुभ आणि सकारात्मक काळजी सुरवात आपल्या जीवनात होणार आहे.
मित्रांनो दिनांक 19 जानेवारी 2021 मध्ये गुरु मकर राशीमध्ये अस्त झाले होते. जे आता उदित होणार आहेत. गुरु सध्या मकर राशी मध्ये गोचर करत आहेत. मकर हि शनीची राशी मानली जाते आणि शनी सध्या मकर राशींमध्येच विराजमान आहेत.
मित्रांनो शनी वर्षभर मकर राशींमध्येच राहणार आहेत. शिवाय या दिवशी गुरु आणि इतर ग्रह म्हणेजच शनी सोबतच बुध आणि शुक देखील उपस्थित राहणार आहेत. मकर हि पृथ्वी तत्वाची राशी असून यावेळी मकर राशी मध्ये चार ग्रहांची युती बनत आहे.
ज्यामध्ये बुध हे वक्री झाले असून शुक्र 16 फेब्रुवारीला अस्त झाले आहेत. कुंडलीमध्ये गुरुची शुभ अथवा अशुभ स्थिती मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पाडत असते. गुरु हे व्यक्तीच्या जीवनात अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात.
धन संपत्ती पासून ते जीवनसाथी पदप्रतिष्ठा, संतान, शिक्षा, धर्म अशा अनेक गोष्टींचे कारक मानले जातात. कालच गुरूचा उदय झाला असून याचा प्रभाव आज पासून पहावयास मिळणार आहे.
गुरु ज्या कुंडलीमध्ये शुभ स्थितीत असतील अशा लोकांना अतिशय शुभ फळाची प्राप्ती होते. गुरूचा उदय या राशींचा भागोद्य घडून आणणार असून यांच्यासाठी गुरूचा उदय अतिशय शुभ ठरणार आहे. यांच्या जीवनात मांगल्याची सुरवात होणार आहे.
आपल्या धनसंपत्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून गुरूच्या कृपेने पदप्रतिष्टेची प्राप्ती होणार आहे. नोकरीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. करियर मध्ये येणार दिवस अतिशय सुंदर ठरणार असून करियर मध्ये येणारी विघ्न बाधा दूर होणार आहे.
आपल्या यश प्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. गुरूच्या कृपेने उद्योग व्यापारात भरभराट पहावयास मिळेल. कार्यक्षेत्रात अतिशय शुभ दिवस येणार आहेत. संततीच्या जीवनात खूप मोठी प्रगती घडून येणार असून संततीच्या भविष्याविषयी वाटणारी चिंता आता दूर होणार आहे.
आपल्या साहस आणि पराक्रमध्ये वाढ होणार आहे. मन आनंद आणि प्रसन्नतेने बहरून येणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, कर्क, सिंह, कन्या, तुळ आणि धनु रास.
तर मित्रांनो या आहेत त्या राशी ज्यांचे नशीब सातव्या शिखरावर राहणार आहे. माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणींसोबत अवश्य शेयर करा.
सूचना : आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.