नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आजकाल अगदी लहान मुलांपासून मोठयांपर्यंत कोणालाही दाख दुखीच्या समस्या उदभवतात. दाढ दुखणे, दात दुखणे, दातांमध्ये कीड होणे आणि या सर्वांवर डॉक्टर कडे गेल्यावर महागड्या ट्रीटमेंट डॉक्टर सांगतात.
मित्रांनो तुम्हाला विनंती आहे कि दातांच्या कोणत्याही समस्येवर डॉक्टरकडे जायची गरज नाहीये. दाढ किंवा दात काढून टाकायची सुद्धा आवश्यकता नाहीये. फक्त आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत तो करा. दोन मिनिटांतच दातातील कीड वेदना मुळापासून नष्ट होईल.
मित्रांनो या उपायासाठी घरातलेच पदार्थ आपल्याला वापरायचे आहेत. यासाठी पहिला घटक जो आपल्याला लागणार आहे तो म्हणेज गाजर. मित्रानो गाजर बाजारात सहज उपलब्ध होत. गाजर खाणे हे दातांच्या आरोग्यासाठी चांगलेच असते.
मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गाजराच्या वरचे जे आवरण असते ते सुरीच्या साहाय्याने घासून काढायचे आहे. जेणेकरून धूळ वगैरे असेल ती निघून जाईल. त्यानंतर किसणीच्या साहाय्याने आपल्याला गाजर बारीक किसून घ्यायचं आहे.
बारीक केल्यानंतर जो चोथा तयार झाला असेल त्याचा आपल्याला ज्यूस बनवायचा आहे. गाळणीत तो चोथा टाकून वरून चमचाचा दाब द्या म्हणजे त्याचा ज्यूस खाली पडेल. आपल्याला या उपायासाठी एक ते दीड चमचा ज्यूस लागणार आहे.
वाटीमध्ये गाजराचा रस घेतल्यानंतर त्या मध्ये आपल्याला एक चमचा लिंबू रस टाकायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद त्या मध्ये टाकायची आहे. मित्रानो आता हे सर्व घटक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत.
मित्रांनो तुम्ही जी पेस्ट रोज सकाळी दात साफ करायला वापरता मग ती कोणतीही पेस्ट असो ती एक चमचा या मध्ये मिक्स करायची आहे. चांगल्यापैकी मिक्स केल्यानंतर ब्रशच्या साहाय्याने आपल्याला हलक्या हाताने दातांवर घासायचे आहे.
मिश्रण थोडे फार पातळ झाले तरी काही हरकत नाही. फक्त दातांना आणि हिरड्यांना व्यवस्थित लागेल याची खात्री करा. चार ते पाच मिनिट ब्रश केल्यानंतर २ मिनिट थांबून त्यानंतर चूळ भरायची आहे.
मित्रांनो हा उपाय इतका प्रभावी आहे कि तुमचे दात अगदी मोत्यासारखे चमकणार आहेत. कितीही पिवळे, घाणेरडे दात असुद्या, कितीही कीड लागलेली असुद्या ती कीड सुद्धा नाहीशी होणार आहे.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.