चहा पावडर मध्ये फक्त एक चिमूट टाका… पांढरे केस एका दिवसात होतील काळे… स्वतः च्या डोळ्यांनी पहा…

0
870

नमस्कार मित्रांनो,

दाट, मुलायम केस असावेत असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र आपले वेळेपूर्वी केस पांढरे झाले तर चिं ता वाढते. आजकाल तर कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर लोक निरनिराळे उपाय करु लागलेत.

शरीरातील मे ले निन पि ग्में टे शनच्या कमतरतेमुळे केसांचा रंग पांढरा होऊ लागतो असे वैज्ञानिक सांगतात. त्याचबरोबर धूळ, प्रदू षण इत्यादी कारणांमुळे केसांतील पोष क त त्त्व कमी होऊ लागते. याव्यतिरिक्तही त णाव किंवा अनुवं शिक आजा रांमुळे केस पांढरे होऊ लागतात. यावर काही नैसर्गिक उपायही आहेत. त्यामुळे केस पुन्हा काळे होण्यास मदत होईल.

मित्रांनो या उपायापासून कुठलाही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही कारण हा एक आयु र्वेदिक उपाय आहे. यासाठी आपल्याला एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये दोन चमचे चहा पावडर टाकायची आहे. तसेच एक चमचा कॉफी पावडर मिक्स करायची आहे.

त्या नंतर यामध्ये पूर्ण सेंद्रिय गूळ घेऊन थोड्या प्रमाणात यामध्ये टाका आणि ते पाणी कमी गॅ सवर उकळून घ्यावे. तसेच सेंद्रिय गुळामुळे केस काळे होणास मदत होते व केसांना मजबुती मिळते. हे मिश्रण 2 ते 3 मिनिटे कमी गॅ सवर उकळून घ्या.

तसेच या उपायासाठी  मेथीदाण्याची गरज आहे. मेथी दाणे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहेत. हे मिश्रण तयार झाले की गॅ सवरून खाली उतरून घ्यायचे आहे, त्यानंतर एका वाटीत गा ळून घ्या.

कोणत्याही प्रकारची मेहंदी घेऊन त्यामध्ये मेथीची पावडर घालून चाळणीने चाळून घ्या. कोमट पाण्याने ही मेहंदी भिजवून घ्या. कारण यामुळे केस खुप सुंदर होतात. हे मिश्रण रात्रभर भिजत ठेवायचे आहे त्यामुळे त्याला काळा  कलर येतो. ज्या लोकांचे केस पांढरे झाले आहेत त्यानी हे मिश्रण लावुन घ्या.

मित्रांनो पहिल्या वेळी याचा रंग थोडा लालसर येतो. मग दोन तीन वेळा वापर केल्यास काळा रंग येतो. तसेच काही वेळानंतर कोमट पाण्याने केस धुवून घ्या. ही मेहंदी लावतेवेळी डोक्याला तेल नसावे. मग दुसऱ्या दिवशी साबण किंवा शाम्पूने धुवून घ्यावे.

हा उपाय 15 दिवसातून एकदा किंवा दोन वेळा केला तर चालेल तुमचे केस काळे होण्यास मदत होईल. तसेच हा उपाय पूर्णपणे नैसर्गिकरीत्या असल्याने तुमच्या केसांना काही साईड इफेक्ट होणार नाही.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here