नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो टी व्ही सिरी यल तारक मेहता का उलटा चष्मा मागील 13 वर्षांपासून दर्शकांचे मनोरंजन करत आहे. हि सिरी यल फक्त लहान मुलेच नाहीतर तरुणांपासून अगदी वय स्कर व्यक्ती सुद्धा बघणे पसंद करतात.
आज आम्ही तुम्हाला ट प्पू ची भूमिका बजा वणाऱ्या ट प्पू बद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहोत. मित्रांनो ट प्पू ची भूमिका पार पडणाऱ्या ट प्पू चे खरे नाव भव्या गांधी आहे. त्याचा ज न्म 20 जून 1997 मध्ये मुंबईत झाला होता.
भव्या गांधी ने 2008 पासून तारक मेहता मालिकेतून या इंड स्ट्री मध्ये पदार्पण केले. आणि दर्शकांना ट प्पू ची भूमिका सुद्धा खूप आवडली. पण मित्रांनो त्याने आता हा शो सोडला आहे.
भव्या गांधीला गोल्ड अ वॉ र्ड, इंडियन टे ली अ वॉ र्ड आणि असे बरेच पुरस्कार मिळाले आहेत. तारक मेहता हि सिरी यलच नाही तर त्याने 4 गुजराती फि ल्म आणि एका हिंदी फि ल्म मध्ये सुद्धा काम केले आहे.
भव्या गांधींच्या ग र्ल फें डचे नाव निधी भानुशाली आहे. निधी भानुशाली तारक मेहता मध्ये सोनूची भूमिका आधी करत होती. दोघांच्या अभिनयाला लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. निधीचा जन्म 16 मार्च 1999 मध्ये गांधीनगर मध्ये झाला होता.

निधी भानुशाली दिसायला खूपच सुंदर दिसते. दोघांची जोडी खूपच प्रेमळ दिसते. तुम्हाला यांची जोडी कशी वाटते ते आम्हाला क में ट मध्ये नक्की कळवा.
