नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो बदलत्या जीवनात मानवी शरीराला असंख्य अश्या आजाबरांची लागण झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बदलत्या काळात अवेळी जेवण, उशिरा झोपणे त्यामुळे अप चन, परिणामी पि त्ताचा त्रास होणे, पोटाचे वाढते वि कार या सर्वांना कारणीभूत ठरतात. या सर्वांवर असा एक आयुर्वेदिक उपाय आहे ज्याने तुमचे वाढलेले व जन, स्थु लपणा, पोटाचा वाढलेला घेर, अतिरिक्त च रबी कमी होईल.
मित्रांनो ज्यांना पोट साफ होण्याची किंवा गॅ सची समस्या आहे किंवा प चन तंत्र ठीक नसेल त्यांनी हे सर्व उपाय केल्यास तुमची शरीर रचना पूर्ववत होण्यास मदत होते. याने शरीरातील वात, कमी पडलेले कॅ ल्शि अम यांची उपयुक्तता भरून काढण्यासाठी हा उपाय महत्त्वपूर्ण आहे. चला तर जाणून घेऊया या उपाया साठी आपल्याला नेत्र घटक लागणार आहेत.
या उपायासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे काळे मीठ. मित्रांनो याने पोटाचे वि कार, स र्दी, खो कला, पोट साफ न होणे, स्ट्रे स येणे, नेहमी काही व्यक्ती तणावात राहतात यासाठी हे काळे मीठ उपयुक्त ठरते. या मिठाचा लहान तुकडा घेऊन तो पावडर सारखा बारीक करायचा आहे. याची मात्रा 3 ते 5 ग्रॅम घ्या.
तसेच यासाठी लागणारा दुसरा घटक आहे बडीशेप. आपल्याला बडीशेप लागणार आहे 5 ग्रॅम. कारण यामधे व्हि टा मीन सी भरपुर असते. त्यामुळे आपली रोगप्र तिकारक शक्ती वाढते. यामध्ये प्रामुख्याने कॅ ल्शि अम, सो डि यम, फॉ स्फ रस आणि लो हाचे प्रमाण जास्त असते. तसेच पो टॅ शियम या सारखे रसा यन असतात. ज्यामुळे डोळ्याची कार्यशक्ती आणि आपली स्मर णशक्ती वाढते.
पुढचा घटक जो लागणार आहे तो आहे ओवा. मित्रांनो पोटाच्या सर्व आ जारावर हा उपाय अत्यंत लाभदायी ठरतो. याचा उपयोग पोटातील गॅ स कमी करण्यासाठी आणि पोटातील जं त मार ण्यासाठी होतो. यातील था य मॉ ल या घटका मुळे या समस्या कमी होतात. एक चमचा हा आयुर्वेदिक गुणधर्माने भरपूर असा ओवा लागणार आहे.
पुढचा जो घटक लागणार आहे तो आहे जिरे. जिऱ्या मुळे पच नतंत्र सुधारते, पोटाच्या समस्या दूर होतात. गॅ स व वात यावर हे गुणकारी आहेत. याने पच न क्षमता वाढते. जिरे आणि ओवा भाजुन घ्यायचा आहे. जे काही साहित्य असेल त्या मध्ये भाजलेले जिरे आणि ओवा टाकुन घ्या आणि यात बडीशेप आणि काळे मीठ घालून याची बारीक पावडर होईपर्यंत कुटून घ्यायचे आहे आणि शेवटी एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा पावडर मिसळून घ्यायची आहे.
मित्रांनो एक चमचा एक ग्लास पाण्यात टाकून एक वेळेस असे रोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर 30 मिनिटांनी घ्यायची आहे. असा हा उपाय 15 दिवस करायचा आहे. याचे परिणाम नक्कीच जाणवतील. तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.