जेवल्यानंतर फक्त एकदा घ्या… आयुष्यभर म्हातारपण येणार नाही… पित्त, मूळव्याध, दबलेली नस, सांधेदुखी होईल गायब…

0
497

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो माणसाने नियमित सकाळी लवकर उठून व्यायाम करणे निरो गी जीवनासाठी चांगले असते, कारण त्याने माणसाला कोणत्याही प्रकारचा आ जार होत  नाही. पण आता बदलत्या जीवनशैलीनुसार किंवा वातावरणानुसार माणूस आळशी होत आहे. परिणामी त्याला विविध प्रकारचे आ जार होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने सांधे दुःखी किंवा महिलांमध्ये सिझे रियन विषयी समस्या असतील तर त्याही आपल्या आजच्या या उपायांमुळे होते दूर होतील.

मित्रांनो तुम्हाला कधीही कॅ ल्शि अम कमी पडणार नाही आणि आयुष्यमध्ये गोळ्या कधीच घ्याव्या लागणार नाहीत. शरीरात कॅ ल्शि अमचे प्रमाण जास्त प्रमाणात असेल तर त्याची रोगप्र तिकारक शक्ती जास्त प्रमाणात असते. ज्या व्यक्तींना दुर्बलता, अश क्तपणा, से क्स विषयी समस्या आणि पुरुषत्व गेलेले आहे अश्या या  व्यक्तींसाठी आजचा हा आयुर्वेदिक उपाय अत्यंत उपयुक्त आहे. चला तर जाणून घेऊया आजच्या या उपायासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लागणार आहेत.

आपल्याला या आयुर्वेदिक उपायासाठी दूध लागणार आहे. हे दूध जर शेळीचे असेल तर आपला उपाय आणखी गुणकारी होण्यास मदत होते. मित्रांनो दुधातील विपुल प्रमाणात असणाऱ्या कॅ ल्शि यममुळे हाडांची मजबुती होते, सांधे दुःखी , रोगप्र तिकारक शक्तीसाठी दूध हे वरदान ठरते.

मित्रांनो या उपायासाठी आपल्याला मोह चे फुल लागणार आहे. मित्रांनो मोह चे झाड असते त्याची फुले आणायची आहेत, हिंदीत याला महुआ असे म्हणतात. आपल्याला दोन कप दूध घेऊन त्यामध्ये मोहची फुले टाकुन उकळून  घ्यायचं आहे. मोहच्या झाडाची फुले अत्यंत मधुर,  शीतल, पौष्टीक आणि ऊर्जावर्धक असतात. तसेच अतिशय बलकारक आणि मधकारक असतात यामध्ये प्रामुख्याने सु क्रो ज, फ्रु क्तो ज्, व्हि टा मीन सी व ए तसेच किरॅ टिन भरपूर प्रमाणात असते. त्याच बरोबर कॅ ल्शि यम, ग्लु को ज, फॉ स्फ रस सुद्धा भरपूर प्रमाणात असते.

या सर्व घटकांमुळे य कृ ताच्या समस्येवर फायदा होतो. म्हणजे य कृ ताच्या व्याधी, त्याची कार्यशक्ती वाढवणे, कॅ न्स र संबंधित सर्व उपाय करण्यास उपयुक्त ठरतात. तसेच से क्स संबधीत सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करते. मित्रांनो आपण ही फुले वाळवूनही ठेऊ शकतो.

ही फुले 25 ते 50 ग्रॅम घ्या व जे दोन कप दूध आहे ते एक कप होईपर्यंत उकळून घ्या. नंतर ते गाळणीच्या साहाय्याने  गाळून घेताना त्या फुलातील आर्क दुधात उतरून घ्या. हे तयार होणारे दूध रात्री जेवणानंतर एक कप घ्या. यामुळे तुम्हाला आयुष्यात कधी गोळीची गरज भासणार नाही. तसेच सर्व आजा राच्या समस्या दूर करण्यासाठी मदत होईल.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here