घरातील या पदार्थाने घ्या वाफ… ऑक्सिजन नेहमी 100 टक्के… फुफुस निरोगी, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल…

0
978

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो प्रत्येक व्यक्ती निरोगी असते पण खाण्या पिण्यात झालेले बदल, बदलते वातावरण आणि संक्र मण, वायरल इन्फे क्शन मुळे प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या लोकांचा घसा खवख वतो. आवाज बदलतो, वेळीच लक्ष न दिल्यास पुढे जाऊन स र्दी सुद्धा होते.

या छोट्या गोष्टींकडे लक्ष न देता अंगावर काढल्यास छातीत क फ होतो, हा क फ झाल्यामुळे फुफु साची कार्यक्षमता कमी होते.

वारंवार खो कला येतो, ता प येतो. मित्रांनो शरीराला आवश्यक असणारा ऑक्सि जण पुरेसा न मिळाल्यामुळे प्रतिकारशक्ती खालावते.

काही व्यक्तींना तर न्यू मो निया सारखे आजार होतात. मित्रांनो तुम्हाला विनंती आहे या को रो ना च्या काळात कोणत्याही प्रकारचा त्रास अंगावर काढू नका. थोडाही त्रास असेल तर योग्य ती काळजी घ्या.

या दिवसांत योग्य आहार घ्या. शक्यतो घरचा आहार घ्या. व्यायाम, योगासने करा. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढेल, फु फूस मजबूत होईल. आणि तुमच्या शरीरातील ऑक्सि जण लेव्हल नेहमी 100 टक्के राहील.

घरगुती वाफ घेण्याच्या या पद्धती साठी कोणते पदार्थ आपल्याला लागणार आहेत ते आज आपण जाणून घेऊया.

मित्रांनो आज आपण जी माहिती घेणार आहोत ती माहिती जास्तीत जास्त गरजू लोकांना शेयर करा.

आपल्या छातीत असणारा चिवट क फ जाण्यासाठी बऱ्याच व्यक्तींना दवाखान्यात वाफ दिली जाते. आज आपण तीच वाफेची पद्धत घरच्या घरी आयुर्वेदिक पद्धतीने कशी करायची हे जाणून घेणार आहोत.

आपल्याला लागणारा पहिला घटक आहे गवती चहा. गवती चहा उष्ण आहे, गवती चहा मध्ये असणारे अँटी बॅ क्टे रियल घटक, मिरसी सिट्र ल न्यु रल घटक शरीरातील ज्व र आणि क फ मोकळा होण्यास मदत करतात.

गवती चहा चा सुगंधी वास डोकेदुखी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो.

आजच्या उपाया साठी गवती चहा ची पाने तोडून त्याचे तुकडे करून घ्यावेत.

दुसरा पदार्थ जो लागणार आहे तो म्हणजे आपल्या सर्वांच्या दारात सहज आढळून येणारी तुळस.

ताणत णाव, थक वा कमी करणारे घटक तुळशी मध्ये असतात. तुळशी मध्ये मोठ्या प्रमाणात अँटी बॅ क्टे रियल, अँटी इंफ्लि मेंट्रीयल घटक असतात.

तुळशीच्या वासाने फ्लू चा धोका सुद्धा कमी होतो. शरीरातील ऑक्सि जन लेव्हल प्रचंड प्रमाणात वाढते. तर अशी ही बहुगुणी तुळशी ची पाने आपल्याला लागणार आहेत. तुळशी ची पाने स्वच्छ धुवून घ्या.

आपल्याला लागणारा पुढचा घटक आहे तो म्हणजे ओवा. शरीरात असलेले वी द्राव्य घटक बाहेर काढण्यासाठी तसेच शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ओवा अत्यंत लाभदायक आहे.

छातीत असणारा कोणत्याही प्रकारचा क फ, खो कला, कोणत्याही प्रकारची स र्दी कमी करण्यासाठी ओवा मदत करतो.

ओव्याचा नुसता वास घेतला तरी नाक मोकळे होते. ओवा हा इन्हे लर पेक्षा जलद काम करतो. ओव्यामध्ये थाय मॉल चा गंध, रिबो फ्लो विन, थाय मीन, निको टेनिक ऍ सिड, फॉस्फ रस, लो ह इत्यादी घटक असतात.

वरील सर्व घटक आपल्या शरीरात असलेले हानिकारक पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.

ज्यांना स र्दी, खो कला, श्वा स घेण्यास त्रास असेल, किंवा श्वा सा संबंधित इतर कोणत्या समस्या असतील त्यांच्या साठी ओवा अत्यंत उपयुक्त ठरतो.

आपल्याला ओवा लागणार आहे एक चमचा. हा एक चमचा ओवा आपल्या घरी जे साहित्य असेल त्याच्या मदतीने बारीक करून घ्या.

त्यानंतर एक ग्लास पाणी पातेल्यात घेऊन ते गॅसवर ठेवा. या पाण्यात आपण घेतलेली तुळशीची पाने चांगल्या प्रकारे बारीक करून टाका. सोबतच आपण घेतलेला गवती चहा बारीक तुकडे करून टाका.

याच पाण्यात आपल्याला आपण बारीक केलेला ओवा टाकायचा आहे. हे सर्व मिश्रण एकजीव होईल. त्यानंतर चांगल्या प्रकारे उकळून घ्या.

तयार झालेले मिश्रण गॅस वरून काढून घ्या. आणि आपल्या समोर ठेवा. आपण मांडी घालून बसावं. आणि एक कॉटन चा कपडा आपल्या डोक्यावरून घ्या आणि त्या पाण्यातून येणारी वाफ घ्या.

तुम्हाला असणारी स र्दी कमी होऊन नाक मोकळं होईल. घसा साफ होईल. डोकेदुखी थांबेल. फुफु साची कार्यक्षमता वाढेल. प्रतिकारशक्ती वाढेल.

को रो ना संक्रमणाचा धोका कमी होईल. शरीरात असलेला ऑक्सि जन लेव्हल नेहमी 100 टक्के राहील.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here