नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो पोटाचे वि कार आजकाल बऱ्याच लोकांना आहेत, पोट साफ न होणे, पोटात जं त होणे, पोटात दुखणे, ऍ सि डि टी, गॅ स अशा बऱ्याच समस्या आहेत.
रोजच्या आहारात सकस आहार फार कमी लोक घेतात तेही एक कारण पोटाच्या विका रांना निमंत्रण देते, तसेच शरीराची पुरेशी हालचाल न झाल्याने प चन संस्था बिघडते ज्यामुळे पि त्ताचा त्रास होतो, पोट बिघडते.
मित्रांनो यासाठी तुम्ही घरगुती उपाय म्हणजेच काही पदार्थ एकत्र करून हे चूर्ण रोज रात्री घेतले तर या सर्व समस्यातून तुमची मुक्ती होईल. त्यामुळे हा उपाय फार प्रभावशाली ठरेल.
मित्रांनो या उपायामुळे फक्त पोटाच्या समस्या नव्हे तर हाता पायातील जळज ळ, डोळ्यातील आ ग, कॅ ल्शि अम ची कमतरता या गोष्टी सुद्धा या चूर्ण मधून तुम्हाला भेटतील.
असे हे बहुउपयोगी चूर्ण नक्कीच रोज रात्री नि रो गी शरीरासाठी प्रत्येकाने घ्यायलाच हवा. चला तर जाणून घेऊया या साठी आपल्याला कोणते पदार्थ लागणार आहेत.
मित्रांनो यासाठी लागणारा पहिला घटक म्हणजे मसाल्याच्या डब्यातील धने. धने हे आरो ग्यासाठी अत्यंत चांगले असतात.
धने हे वायू हारी असतात म्हणजे शरीरातील जो मै ला असतो तो एकत्र नसतो, त्यात गॅ प असतो व तो सर्व मै ला एकत्र करून शरीराबाहेर टाकण्यासाठी धने खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.
मित्रांनो त्यासाठी 2 चमचे धने घ्या व गॅस वर तवा ठेवून ते भाजून घ्या.
तुम्हाला कितीही मोठा आ म्ल पि त्ताचा त्रास असला तरीही तो होणार नाही कारण धने हे पि त्त नाशक असतात. पोटातील कृ मी नष्ट करते, अजी र्ण नष्ट करतात असे हे धने.
मित्रांनो धने थोडे भाजल्यावर त्यात पोटाच्या समस्येवर गुणकारी असणारा ओवा घ्या, 1 चमचा ओवा सुद्धा तिथेच भाजून घ्या.
सोबतच जेवल्यानंतर आपण जी बडीशेप खातो ती 2 चमचे त्या भाजणीत टाका व हे सर्व मिश्रण भाजून घ्या.
मित्रांनो ओवा हा अतिशय गुणकारी आहे, तसेच बडीशेप ही बल वर्धक, बुद्धि वर्धक व वी र्य वर्धक असते. बडीशेप ही डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगली असते.
मित्रांनो ही भाजणी झाल्यावर त्याचं बारीक चूर्ण बनवा. हे चूर्ण बनवताना काळे मीठ 2 ग्रॅम यामध्ये मिक्स करा. त्यामुळे पोटातील कृ मी नष्ट होतात, प चन चांगले होते. काळ्या मिठाला काहीजण पादेलोन असेही म्हणतात.
हे सर्व बारीक कुटून त्याचे चूर्ण बनवून तुम्ही एखाद्या बरणीत भरून ठेवा व त्याचे रोज रात्री एक चमचा सेवन करा.
मित्रांनो हे प्रमाण तुम्हाला वाढवता येते पण तसेच समप्रमाणात वाढवा. काळे मीठ घातल्याने हे चूर्ण थोडे चवदार लागते.
ज्यांना उच्च र क्त दाब आहे त्यांनी या चूर्ण मध्ये काळे मीठ घालू नका बाकी 3 पदार्थ चूर्ण करून त्याचे सेवन करा.
मित्रांनो हे चूर्ण रात्री जेवल्यानंतर फक्त 1 चमचा रोज घ्या.
त्यानंतर अर्धा तास पाणी पिऊ नका. त्यामुळे तुमच्या सर्व समस्या त्वरित गायब होतील.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.