फक्त एक चमचा खाऊन प्या गरम पाणी… खोकला, कफ, गायब… फुफुस होईल पुर्ण साफ… दवाखान्यात जावंच लागणार नाही…

0
383

नमस्कार मित्रांनो,

कोरो नाच्या संक्रम णाच्या काळात त्यापासून बचाव करणे म्हणजेच कोरोनावरती विजय मिळवणे होय. घरातील प्रत्येकाला या महामारीपासून वाचवायचे आहे. त्यासाठी आपले प्रशासन काळजी घेतच आहे तरीही आपणही काळजी घेणं अनिवार्य आहे.

मित्रांनो प्रत्येकवेळी मेडि कल मधील गोळी घ्यायलाच हवी अस नाही, तर काही वेळेस आयुर्वेदिक घरगुती उपाय सुद्धा खूप मदत करतात, शरीराला बळकटी आणतात.

आपली रोगप्र तिकारक शक्ती वाढवावी यासाठी घरातीलच औष धी गुणधर्म असणारे पदार्थ वापरून शरीरासाठी त्याचा पुरेपूर वापर करून घेणे आपल्याला शक्य असते. परंतु या गोष्टी करण्यासाठी माहीत असायला हव्यात.

या कोरो नाच्या काळात शरीराचे महत्व, त्याचा नीरो गीपणा बऱ्याच लोकांच्या ध्यानात आला आहे. त्यामुळे नियमित व्यायाम, योगा, ध्यान करणे, धावणे, तसेच सकस आहार यासाठी पर्याय नाही. हाच खरा निरोगी आयुष्याचा मंत्र आहे.

घरातील काही वस्तू, पदार्थ जे आपले आरोग्य निरो गी ठेवण्यासाठी मदत करतील, असे पदार्थ प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत. हे घरगुती उपाय म्हणजे तुमच्यासाठी वरदान आहे, याचा परिणाम सुद्धा दीर्घकाळ टिकतो.

कोरो नाचे प्रमुख लक्षण म्हणजे घसादु खी होय. कोरो ना वि षाणू घसा धरून बसतो व सूज येते त्यानंतर तो फुफु सात प्रवेश करतो. म्हणून तर जितकं शक्य असेल तितकं गरम पाणी पिण्याचा सल्ला आरो ग्य विभागाने दिला आहे.

मित्रांनो इतकेच नव्हे तर को ल्ड्रिं क्स सोडून गरम पेये सतत घेतली तरीसुद्धा कोरो नाचा धोका कमी होतो. त्यामुळे घरातील हे छोटे छोटे उपाय आपल्यासाठी मोठं नुकसान वाचवणारे ठरू शकतात.

मित्रांनो हे मिश्रण जर एक चमचा रोज तुम्ही सेवन केले तर तुम्हाला कोणतंही संक्र मण होणार नाही. कोणत्याही वि षाणूचा आघा त यामुळे टळू शकतो.

ऑक्सि जन म्हणजेच प्राणवायू  खूपच गरजेचा आहे त्यामुळे फूफु साचे कार्य यामध्ये खूपच मोलाचे ठरते, जर ऑक्सि जन पातळी कमी झाली तर आपण जगू शकत नाही.

आणि म्हणूनच या फुफुसाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्याला काही घरगुती उपाय करायचे आहेत. हे जे उपाय आहेत ते लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत कोणीही करू शकतो ज्याचा लाभ सर्वांना मिळतो.

त्यामुळे हा घरगुती उपाय नेहमीच व सध्या मोठ्या प्रमाणात गरजेचा आहे. जर कोरडा खो कला, सतत खो कला, द मा, प चन शक्ती, कम जोरी या सर्वांवरती हा उपाय प्रभावी ठरेल.

आपल्या घरात नेहमी उपलब्ध असते ते म्हणजे जवस, हे जवस श्व सन संबंधी सर्व विका रांवरती अतिशय गुणकारी आहे. तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणात ओ मे गा 3 फॅ टी ऍ सि ड असतात. जे कोले स्ट्रो ल कमी करतात व छातीतील क फ सुद्धा.

एक छोटी वाटी जवस घ्या व ते तव्यावर तडतडले पाहिजे इतका वेळ भाजून घ्या. त्यानंतर त्याची पूड म्हणजेच चूर्ण करा.

जवसचा पहिला उपाय म्हणजे 1 चमचाभर पूड घेऊन ती कॉ टन च्या रुमालात घ्या, व ती पुर चुंडी तापलेल्या तव्यात थोडी गरम करा, ज्या व्यक्तीला खूप क फ आहे, छाती भरली आहे अशा व्यक्तीच्या छातीवर तो शेक द्या, छाती मोकळी होईल, क फ निघून जाईल.

मित्रांनो यानंतर पुन्हा 1 चमचा जवसाचे चूर्ण घ्या व अतिशय गुणकारी असा गोड मध, या मधाचे 2 चमचे घेऊन एकत्र नीट मिक्स करा व त्याचे सेवन करा.

मित्रांनो हे मिश्रण शुग र असलेले रुग्ण सोडून लहान मोठ्या कुणीही घेतले तरी चालते. शु गर असणाऱ्या रुग्णांनी हे व एक चमचा जवसाचे चूर्ण पिण्याचा एक ग्लास पाणी कोमट करून त्यात मिसळा व त्याचे सेवन केल्याने काहीही सा ईड इ फे क्ट नाहीत.

या उपायामुळे फक्त छातीतील क फच नव्हे तर घसा दुखी सुद्धा कमी होते व आराम मिळतो, वि षा णूचा संपर्क होत नाही, संक्र मण होत नाही.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here