जीव वाचवायचा असेल तर घरात हे 5 पदार्थ ठेवाच… दवाखान्यात जायची गरज नाही पडणार…

0
804

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो सध्याच्या या को रोना संक्रमणाच्या काळात प्रत्येकाच्या घरात हे 5 पदार्थ असलेच पाहिजेत.

हे 5 पदार्थ कधीच तुमची रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊ देणार नाहीत.

स र्दी, छातीतील क फ कमी होईल, फु फुसाची कार्यक्षमता कधीच कमी होणार नाही, शरीरातील ऑ क्सि जन लेव्हल नेहमी 100 टक्के राहील.

याच 5 पदार्थांच्या वापराने घरातील आ जारी असणाऱ्या व्यक्तींच्या छातीतील क फ पूर्णपणे जळेल. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने वाढेल. शरीरातील ऑ क्सी जन लेव्हल वाढण्यास मदत होईल.

मित्रांनो प्रत्येकाला विनंती आहे की हे 5 पदार्थ तुम्ही आपल्या घरात ठेवाच. हे 5 पदार्थ तुम्हाला जीवघेण्या आजा रा पासून वाचवतील.

घरातील कोणत्याही व्यक्तीला किंवा आपल्या मित्र परिवारा पैकी कोणालाही कोणत्याही प्रकारचा खो क ला, स र्दी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे संक्रमण झालेले असेल तर त्या व्यक्तीला धीर द्या.

को रो ना संक्रमण कोणालाही होऊ शकतं. आजकाल को रो ना झालेला आहे असं कळलं तर लोक दूर जातात. ज्याला को रो ना झालेला आहे अशी व्यक्ती किती ही जवळची असली तरी लोक त्यांच्या जवळ जायला घाबरतात.

त्यामुळे काळजी घ्या, व्यायाम करा, घराचा आहार घ्या, योगासने करा.

चला तर हे 5 पदार्थ कोणते आहेत हे जाणून घेऊया.

लेंडी पिंपळी

मित्रांनो पहिला पदार्थ जो आहे तो म्हणजे लेंडी पिंपळी. आयुर्वेदा नुसार पिंपळी ही वात नाशक व उष्ण आहे. मित्रांनो अ ग्नी दिपन करणारी, पचनास साहाय्य करणारी लेंडी पिंपळी अत्यंत उपयुक्त ठरते.

क फाच्या व पोटाच्या अनेक विकारांवर पिंपळी अत्यंत गुणकारी आहे. मित्रांनो आजारी पडताच भूक मंदावते, पाच न शक्ती कमी होते. खोक ला, क फ सुटत नसेल, सतत ठसका लागून थोडासाच क फ पडत असेल, तर यावर पिंपळी अत्यंत रामबाण आहे.

पिंपळी चूर्ण घेताना मधातून घ्या. पिंपळी मध्ये अँ टी बॅ क्टेरि यल घटक आहेत. जे घशातील खव खव, घसा दुखणे, स र्दी, खोक पूर्ण कमी करतात.

जेष्ठमध

मित्रांनो प्रत्येकाच्या घरी असायलाच हवा असा दुसरा घटक म्हणजे जेष्ठमध. जेष्ठमध अत्यंत शीत असून पित्त नाशक, वि ष नाशक म्हणून वापरला जातो.

चवीला गोड असणाऱ्या जेष्ठमधा मध्ये कॅ ल्शि यम, ग्लिस रायझक ऍ सिड, अँ टी ऑक्सी डंट्स,  अँ टी बायो टेक तत्व असतात.

वयस्कर व्यक्ती नेहमी जेष्ठमध आपल्या खिशात ठेवतात. जेष्ठमध खाल्ल्याने तोंड येणे, उलटी, ता प, पित्त, जखम लवकर भरून येणे, बुध्दी वाढते इत्यादी फायदे होतात.

तसेच बऱ्याच माता भगिनींना मासिक पाळीच्या समस्या, डोळ्यांचे आजा र कमी करण्यासाठी जेष्ठमध अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या घरी जेष्ठमध असायलाच हवा.

गूळवेल

मित्रांनो तिसरा घटक जो आपल्या घरी असायला हवा तो आहे गूळवेल. स्थानिक भाषेत गढूचा, अमृता अशी अनेक नावं आहेत.

गुळवेल हा अत्यंत गुणकारी असून कडुनिंब, आंबा, जांभूळ या वनस्पतीच्या वर्गातील मानला जातो.

गूळवेल हा शीतल व कडू असून अनेक प्रकारचे रो ग नाशक करणारा आहे. याच्या पासून गूळ वेल सत्व बनवतात ते बाजारातसुद्धा मिळते.

गुळवेल आपल्याला रस्त्याच्या कडेला सहजपणे मिळतो. एकदा घरी वेल आणली तर ती वेल लवकर खराब होत नाही.

आयुर्वेदात गुळवेल ला अमृता समान उपमा आहे. गुळवेल हा ता पावर अत्यंत रामबाण आहे.

प्रतिकारशक्ती कमी असणे, छातीतील क फ, पित्त कमी करणारे घटक गुळवेल मध्ये मोठ्या प्रमाणात असतात.

सर्व प्रकारच्या आजा रावर चालणारा गुळवेल हा आपल्या घरात असलाच पाहिजे.

सुंठ

मित्रांनो आपल्या घरी असायलाच हवा असा पुढचा पदार्थ म्हणजे सुंठ. सुंठ म्हणजेच वाळलेले आले. सुंठ किंवा आले या पैकी कोणताही पदार्थ असेल तरी चालेल.

स र्दी, डां ग्या, क्ष य रो गा चा खो कला, भरलेली छाती, क फ, द म्या साठी सुंठ आयुर्वेदा मध्ये अत्यंत उपयुक्त मानण्यात आला आहे.

मित्रांनो सुंठ मध्ये भरपूर प्रमाणात कॅ ल्शि यम, फॉ स्फ रस, आ य र्न, वि टा मिन सी असते. यांच्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. फु फु साची कार्यशक्ती वाढते.

इतके गुणधर्म असणारी सुंठ ही आपल्या प्रत्येकाच्या घरी असायलाच हवी.

ओवा

मित्रांनो आपल्याला हवा असणारा शेवटचा घटक म्हणजे ओवा. पोटाच्या अनेक समस्ये मध्ये ओवा अत्यंत गुणकारी मानला जातो.

त्याच बरोबर श्व सना संबंधित आ जारा मध्ये ओवा अत्यंत उपयुक्त ठरतो.

ओव्यात असणारा थाय मॉल चा गंध, रिबो फ्लो विन, थाय मीन, निको टेनिक ऍ सि ड, फॉ स्फ रस, लो ह इत्यादी घटक शरीरातील हानी कारक पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.

म्हणून ज्यांना स र्दी, खो कला, श्वा स घेण्यास त्रास, घशा संबंधित तक्रारी कमी करण्यासाठी ओव्याचा वास अत्यंत उपयुक्त ठरतो. त्यामुळे प्रत्येक घरात ओवा असायलाच हवा.

मित्रांनो असे हे 5 पदार्थ आपल्या घरी ठेवा, कधीही गरज लागेल तेव्हा यांचा वापर करा आणि जीवघेण्या आजा रांपासून स्वतःला वाचवा.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here