या उपायाने पोटावर चरबी राहणारच नाही… पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय…

0
975

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो पोटावरील वाढलेली चरबी, नितं ब, मांड्या, पोटाचा वाढलेला घेर याचबरोबर आपल्या शरीरातील अनावश्यक वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय केले असतील सुद्धा.

आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत ज्या उपायामुळे शरीरावरील अनावश्यक चरबी कमी होऊन, बेली फॅट कमी होऊन आपल्या शरीराचे वजन कमी होणार आहे. हा उपाय केल्याने कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाहीये.

मित्रांनो दिवसभरातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता. आणि आपलं नियमित पणे चालू असलेले काम हे लावून करू शकता. तर चला मग जाणून घेऊ कसा करायचा आहे हा उपाय.

सर्वात आधी आपल्याला जो घटक हवा आहे तो आहे आपल्या रोजच्या वापरातलं नारळाचं तेल. या नारळाच्या तेलामध्ये आपल्याला अजून दोन पदार्थ मिक्स करायचे आहेत. जेणेकरून चरबी कमी करण्यासाठी प्रभावी असे मिश्रण तयार होईल.

तर मित्रांनो आपल्याला नारळतेलाचे दोन चमचे एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत. एक वेळ पुरेल असं मिश्रण आपण तयार करणार आहोत. यानंतर दुसरा जो पदार्थ मिक्स करणार आहे तो म्हणजे विक्स बाम. सर्दी, डोकेदुखीवर जो बाम वापरतात तो विक्स बाम.

मित्रानो या विक्स मध्ये मेंथॉल आहे त्यामुळे शरीरावरील चरबी कमी करण्याचं काम हे मेंथॉल करत असत. या वाटीतील दोन चमचा नारळतेलामध्ये छोटा बारीक अर्धा चमचा विक्स मिक्स करून घ्यायच आहे.

मित्रांनो तिसरा आणि शेवटचा घटक त्यात मिक्स करायचा आहे तो म्हणजे सर्वांच्या देवघरात उपलब्ध असणारा कापूर. कापूर हा सुद्धा आपली चरबी वितळवन्यासाठी महत्वाचा घटक आहे.

मित्रांनो जर आपण कापराच पाणी करून आपल्या अनावश्यक चरबी वर चोळले तरी सुद्धा फरक पडतो. मित्रांनो दोन ते तीन कापुरवडी यासाठी आपल्याला घ्यायची आहे. आणि हे कापूर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि यात मिक्स करायचे आहेत.

सर्व घटक चांगल्या पैकी मिक्स करून घ्यायचे आहेत. मिश्रण तयार झाल्या नंतर आपण रोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा अनावश्यक चरबी वर व्यवस्थित लावून घ्यायच आहे.

लावून झाल्यानंतर ज्या भागाला लावले आहे तो भाग कपड्याने झाकून ठेवायचा आहे जेणेकरून त्याला हवा लागता कामा नये. आठवड्या भरातच तुम्हाला स्वतः मध्ये फरक दिसेल. दोन आठवड्या पर्यंत हा उपाय करायचा आहे.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत अवश्य शेयर करा. तसेच आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here