घरापुढे लिंबाचे झाड आहे का… शुभ की अशुभ… जाणून घ्या वास्तुशास्त्राचा नियम…

0
1016

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो हिंदू धर्मात अनेक वृक्षांची महती सांगितली आहे. त्यामध्ये लिंबुच्या झाडाचे महत्त्व सांगितले आहे. पण हे लिंबुचे झाड एका विशिष्ट ठिकाणी असले तरच जास्त प्रमाणात फायदा होतो.

मित्रांनो काही वर्षांपूर्वी अशी अफवा पसरली होती की लिंबुचे झाड दारात नसावे कारण त्यामुळे वातावरण दुषित होते, पण ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे.

वास्तुशास्त्र नुसार दारात लिंबुचे झाड असावे. मात्र ते एका विशिष्ट दिशेला असणे आवश्यक आहे.

लिंबुच्या झाडाबद्दल वास्तुशास्त्राने दोन नियम सांगितले आहेत, आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार तसेच मध्य भागात हे झाड नसावे. कारण त्यातून हे झाड आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. यामुळे अनेक समस्या उद्भवतात.

यावरच उपाय म्हणून त्याच्या भोवती तुळशी वृंदावन  लावावे. कारण तुळशीच्या झाडाचे हिंदू धर्मात फार मोठे महत्त्व आहे.

मित्रांनो ही झाडे लावताना विषम संख्येत लावावीत.  याचबरोबर लिंबुचे झाड  तुम्हाला अनेक फायदेही देऊ शकते.

उदा. काही जणांना रात्री वाईट स्वप्न पडतात अशा वेळेस हिरव्या रंगाचे लिंबु आपल्या उशाला घेऊन झोपावे. केवळ 5 दिवसात हे वाईट स्वप्न दूर होण्यास मदत होईल.

मित्रांनो लहान मुलांना जी नजर लागते त्यावर ही लिंबू गुणकारी आहे. आपल्या घराला वाईट बाधा होत नाही. डाग नसलेला लिंबु घेऊन त्याला मधोमध कापुन त्यामध्ये काळे तीळ भरून काळ्या धाग्याने ते दोन्ही भाग एकत्र करून बांधावे आणि लहान मुला वरून किंवा घरावरून ते 7 वेळ उतरावे आणि घराबाहेर फेकुन द्यावे.

वास्तुशास्त्रनुसार लिंबुचे झाड हे घराच्या कोणत्याही कोपऱ्यात लावले तरी चालते मात्र घराच्या मुख्य आणि मध्य भागात लावून चालत नाही.

अनेक जण सततचे आ जारी पडत असतात त्यांचं आ जारपण हटत नाही किंवा उप चार करून काय फायदा होत नाही. अशा वेळी हे झाड खूप मदत करू शकत.

एक लिंबु घेऊन त्यावर काळ्या शाईने 3, 0, 7 हे अंक लिहायचे आहेत. आणि त्या आ जारी व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळा हे फिरवायचे आहे. मित्रांनो हा लिंबू उलट दिशेने 7 वेळा फिरवायचा आहे. आणि यामुळे त्या व्यक्तीच्या आरो ग्यात फरक पडत जातो हे नक्की जाणवेल तुम्हाला.

मित्रांनो हे झाड आरो ग्याच्या दृष्टीने पण खूप फायदे देत असते. आजकाल प्रत्येक जण रोग प्रति कारक शक्ती वाढवतो आहे. त्यामध्ये या लिंबाच्या झाडामुळे व्हिटॅ मिन   सी वाढण्यात मदत होते.

लिंबूच्या झाडाच्या या गुणांमुळे हे झाड शुभ की अशुभ हा विचार करण्या पेक्षा योग्य दिशा बघून हे झाड लावायला हवे.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

मराठी धिंगाणा पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here