स्त्रीच्या झोपण्याच्या पद्धतीवरून ओळखा तिचे चरित्र – चाणक्यनीती

0
17365

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो चाणक्यनीती हा आचार्य चाणक्य यांच्या द्वारे लिहिला गेलेला एक नीतिग्रंथ आहे. ज्यामध्ये जीवनाला सुखी व समृद्ध बनवण्याचे उपाय सांगितले आहेत. या ग्रंथाचा मूळ उद्देश हा मानवी जीवनाला व्यावहारिक शिक्षा देणे हा आहे.

चाणक्य हे एक महान ज्ञानी होते. ज्यांनी त्यांच्या नीतीच्या जोरावर चंद्रगुप्त मौर्याला राजाच्या सिंहासनावर बसवले होते. मित्रानो आज आपण पाहणार आहोत स्त्रीच्या झोपण्याच्या पद्धतीवरून तिचा स्वभाव, वागणूक कशी असते.

मित्रांनो स्त्रियांबद्दल नेहमी बोलले जाते कि त्यांना बनवणारा देव देखील त्यांच्या मनातले ओळखू शकत नाही. स्त्रिया बऱ्याचदा त्यांच्या भावना मनातच दाबून ठेवतात. स्त्रीच्या जवळील व्यक्तीला सुद्धा तिच्या मनात काय चालले आहे हे सांगणे कठीण जाते.

मित्रांनो जी स्त्री शुद्धीत असताना जी गोष्ट सांगत नाही ते ती झोपेत असताना सांगून जाते. ते कस? तर चला मित्रांना वेळ वाया न घालवता जाणून घेऊया स्त्रीच्या झोपण्याच्या पद्धतीवरून तिचा स्वभाव आणि वागणूक.

सरळ झोपणारी स्त्री

मित्रांनो झोपताना ज्या स्त्रियांचे हात आणि पाय एकदम सरळ असतात अशा स्त्रियांना त्यांचं जीवन हे संतुलित हवं असत. अशा स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं कमवायचं असत. यांची स्वप्न खूप मोठी असतात. अशा प्रकारे झोपणाऱ्या स्त्रिया खूपच महत्वकांक्षी असतात.

पोटावर झोपणारी स्त्री

मित्रांनो पोटावर झोपणाऱ्या स्त्रिया या खूपच निष्काळजी असतात. सोबतच खूप हट्टी देखील असतात. या मुलींना अशी मुलं पसंद असतात जे यांना वेळोवेळी सरप्राईज देतील. बोरिंग मुलांना या मुली जवळ सुद्धा फिरकू देत नाहीत.

डाव्या कुशीवर झोपणाऱ्या स्त्रिया

मित्रांनो विज्ञानामध्ये सांगितले आहे कि डाव्या कुशीवर झोपणे हे नेहमी चांगले आहे. अशाने तुम्हाला झोप सुद्धा चांगली येते आणि वाईट स्वप्न देखील पडत नाहीत. डाव्या कुशीवर झोपणाऱ्या मुलींना परिवर्तन म्हणजेच बदल मान्य नसतो.

या मुली बोलण्याच्या बाबतीत पटाईत असतात. या मुलींना नेतृत्व करणारी म्हणजेच लीडरशिप करणारी मूल जास्त आवडतात.

उशीवर हात ठेवून झोपणाऱ्या मुली

मित्रानो अशा मुली ज्या कोणत्याही कुशीवर झोपूद्या पण त्या त्यांचा हात नेहमीच उशीवर ठेवून झोपतात. अशा मुली खूप गंबीर स्वभावाच्या असतात. या स्त्रिया खूप लवकर समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून मोकळ्या होतात. आणि हीच त्यांच्यातली सर्वात मोठी कमी आहे.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here