शरीराचे हे 5 अंग मोठे असणाऱ्या महिला असतात अत्यंत भाग्यशाली…

0
737

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आज आपण महिलांच्या शारीरिक अंगांबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो ज्या महिलांचे हे 5 अंग मोठे असतात त्या महिला खूप भाग्यशाली असतात.

हे 5 अंग मोठे असणाऱ्या महिला कशा प्रकारे भाग्यशाली असतात हे आज आपण जाणून घेऊया.

मित्रांनो भारतीय संस्कृती मध्ये स्त्रियांना देवीचे स्थान आहे. ज्या घरात स्त्रियांचा मान सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी हसत खेळत राहते.

स्त्रिया एखाद्या घराला घरपण देण्याचं काम करतात. स्त्रियांच्या मुळेच घरात लक्ष्मी निवास करते. यशस्वी पुरुषांच्या मागे स्त्रियांचा हात असतो.

मित्रांनो कोणत्या स्त्रिया हा लक्ष्मी सारख्या भाग्य शाली आहेत हे आपल्याला त्यांच्या शरीराच्या विशिष्ट अंगा च्या ठेवणी वरून समजू शकते.

आपल्या पुरातन गरुड पुराण, समुद्र शास्त्र आणि भविष्य शास्त्रात स्त्री आणि पुरुष यांच्या अशा पवित्र अंगांबद्दल माहिती दिलेली आहे.

त्यांच्या विशिष्ट अंगावरून आपल्याला त्या व्यक्तीच्या विशिष्ट गुणांबदल सुद्धा माहिती मिळते.

चला तर मग जाणून घेऊया ते कोणते अंग आहेत जे मोठे असतील तर स्त्रिया भाग्यशाली असतात.

1) लांब मान

मित्रांनो असं म्हटलं जातं की ज्या स्त्रियांची मान ही सामान्या पेक्षा थोडी लांब असते अशा स्त्रिया भाग्यवान समजल्या जातात. असं म्हटलं जातं की ज्यांची मान लांब असते अशा स्त्रियांच्या नशिबी सामान्य स्त्रियांपेक्षा जास्त सुख असते.

2) लांब कान

मित्रांनो ज्या स्त्रियांचे कान हे सामान्य लोकांपेक्षा जास्त लांब असतात या भाग्यशाली समजल्या जातात.

लांब कान असणाऱ्या स्त्रियांचे आयुष्य हे इतर स्त्रियांच्या तुलनेत जास्त असतं.

3) लांब केस

मित्रांनो ज्या स्त्रियांचे केस लांब असतात त्या सुंदर तर दिसतातच पण त्या नशिबवान सुद्धा समजल्या जातात. हिंदू देवी देवतांचे केस हे लांब असतात.

4) मां सल मांडी

मित्रांनो ज्या स्त्रियांच्या मांड्या या मां सल आणि भरदार असतात अशा स्त्रिया जास्त नशिबवान समजल्या जातात.

5) मोठं डोकं

ज्या स्त्रियांचे डोकं हे मोठं असतं अशा स्त्रिया भाग्यवान असतात, त्या स्त्रिया घरी ऐश्वर्य आणि संपन्नता आणतात असं पुरातन काळापासून मानलं जातं.

6) लांब पाय

मित्रांनो असं म्हटलं जातं की ज्या स्त्रियांचे पाय लांब असतात अशा स्त्रिया लक्ष्मी समान असतात. अशा स्त्रियांच्या मुळे घरी पैसा येत असतो.

7) लांब हात

मित्रांनो लांब हात असणाऱ्या स्त्रिया या सामान्य व्यक्तींपेक्षा जास्त नशिबवान असतात. या स्त्रिया आपल्या कुटुंबासाठी आणि पती साठी ल की ठरतात.

8) खोल गट बेंबी

मित्रांनो ज्यांची बेंबी ही खोल आणि मोठी असते अशा स्त्रिया अत्यंत भाग्यशाली समजल्या जातात. या स्त्रिया आपल्या परिवाराला आणि मुलाबाळांना सुखी ठेवतात.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here