शुक्राचे वृश्चिक राशीत गोचर. कलियुगात पहिल्यांदा करोडपती होणार या 5 राशी

0
402

नमस्कार मित्रानो

मित्रांनो शनीची महिमा अपरंपार आहे. जेव्हा शनी प्रसन्न होतात तेव्हा मनुष्याच्या जीवनातील दुःखाचे दिवस संपण्यास वेळ लागत नाही. ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला विशेष महत्व प्राप्त आहे. मनुष्याच्या जीवनात प्रगती आणि उन्नती घडून येण्यासाठी शनीचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे.

मित्रानो मनुष्य जीवन हे सुख-दुःखाच्या अनेक रंगांने नटलेले असून प्रत्येक सुखामागे एक दुःख, तर प्रत्येक दुखा मागे एक सुख लपलेलं असतं. जीवनाचा संघर्षमय प्रवास करताना मनुष्याचा एक मात्र सहारा असतो आणि तो म्हणजे ईश्वर.

ईश्वरावर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती मनुष्याला जगण्याचे बळ देत असते. जीवनातील कठीण परिस्थितीचा सामना करत अनेक दुःख आणि यातना पचवल्यानंतर अचानक मनुष्याच्या जीवनात अशा काही सकारात्मक आणि सुंदर काळाची सुरुवात होते कि पाहता पाहता मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते.

आजपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या 5 राशींच्या जीवनात येणार असून भगवान शनीची विशेष कृपा यांच्या राशीवर बसण्यास सुरुवात होणार आहे. शनीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. शुभ आणि सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

मित्रानो आज भाद्रपद कृष्णपक्ष आश्लेषा नक्षत्र दिनांक २ ऑक्टोबर रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून विशेष म्हणजे आज इंदिरा एकादशी आहे. मित्रानो भगवान शनी हे कर्मफलाचे दाता असून ते न्यायाचे देवता मानले जातात.

शनी महाराज कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. जसे आपले कर्म असतात तसेच आपल्याला फळ प्राप्त होत असते, म्हणून शनीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मनुष्याचे कर्म चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे.

पंचांगानुसार आज शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार असून ते वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. शनिवार एकादशी आणि शुक्राचे गोचर मिळून अतिशय शुभ संयोग बनत असून, या संयुगाच्या शुभ प्रभावाने या पाच राशींचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी.

मेष रास

मेष राशीवर भगवान शनीची विशेष कृपा बरसणार असून शुक्राचे गोचर आपला भाग्योदय घडून आणण्याचे संकेत आहेत. शनीचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल, त्यामुळे आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलण्याचे संकेत आहेत.

अतिशय शुभ आणि सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मानसिक ताण-तणाव , मनावर असणारे भय भीतीचे दडपण आता दूर होणार आहे. कोर्ट कचेरीतील कामांना यश प्राप्त होणार असून उद्योग , व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून त्यातून आपल्या कमाईमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील पैशांची तंगी आता दूर होणार आहे.

कर्क रास

कर्क राशीवर भगवान शनिची विशेष कृपा बरसणार आहे. आता आपल्या जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागणार नाही. हा काळ आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे.

भाग्य भरपूर प्रमाणात साथ देणार असून, शनीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे. समाजात मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.

कन्या रास

कन्या राशीवर शनीची विशेष कृपा बरसण्यास सुरुवात होणार आहे. शुक्राचे राशी परिवर्तन आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणारा असून ,सुख-समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे.

आता प्रगतीला वेळ लागणार नाही. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनाविषयी हा काळ अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे.

वृश्चिक रास

शुक्राचे आपल्या राशीत होणारे आगमन आपला भाग्योदय घडवून आणणार असून शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार आहे. या काळात शनी आपल्याला शुभफल देणार आहेत.

त्यामुळे प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. कार्यक्षेत्राला प्रगतीची नवी चालना प्राप्त होईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार असून आपल्या धन संपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. भौतिक सुख सुविधेची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

कुंभ रास

शुक्राचे राशिपरिवर्तन कुंभ राशीसाठी अतिशय लाभदायी ठरणार आहे. आपल्या जीवनात आनंदाची बहार येण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होण्याचे संकेत आहेत. उद्योग , व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल.

आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येणार असून प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here