गुढीपाडव्याच्या दिवशी या ठिकाणी गुपचूप ठेवा चिमुटभर साखर बक्कळ पैसा येईल…

0
287

नमस्कार मित्रांनो,

मराठी नवीन वर्ष जेव्हा सुरु होते तेव्हा मराठी सणांमधला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा एक उत्तम मुहूर्त देखील मानला जातो. या दिवशी बरेच लोक नवीन गाडी, घर, एखादी वस्तू खरेदी करणे पसंद करतात.

या दिवशी सर्व वाईट गोष्टी विसरून नवीन गोष्टीचा शुभारंभ होतो. घरातील सर्व कटुता संपून आनंदाची गुढी रेशमी वस्त्राने सजवली जाते. गुढीपाडवा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.

मान्यता आहे कि या दिवशी केलेली सर्व कामे सफल होतात. हा दिवस मंगल दिवस म्हणून ओळखला जातो. गुढी पाडव्याच्या दिवशी घरातील, मंदिरातील देवी देवतांची मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते. घरात गोड धोड नैवैद्य पुरणपोळी बनवली जाते.

अस्सल मराठमोळ्या पद्धतीने हा मंगल दिवस साजरी केला जातो. मित्रांनो या दिवशी अनेक उपाय किंवा तोडगे केले जातात. या दिवशी केलेल्या उपायांचे कमाल परिणाम दिसून येतात.

मराठी नूतन वर्ष याच दिवशी सुरु होते. येणारे वर्ष सुख समृद्धी घेऊन येवो, संपत्ती, पैसा, धन, शांती लाभो अशी इच्छा जर तुमची असेल तर आज आम्ही जो उपाय तुम्हाला सांगणार आहोत हा चमत्कारिक उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे .

हा उपाय केल्याने लाभ तर होईलच सोबतच तुमचे संपूर्ण कुटुंब सुखी राहील. घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा या उपायाने निघून जाईल. देवी देवतांचे आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी राहतील.

गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला फक्त चिमूटभर साखर घ्यायची आहे आणि घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला जायचं आहे आणि घराकडे तोंड करून उभं राहायचं आहे.

आणि ती चिमूटभर साखर तीन वेळा उजव्या बाजूने आपल्या घरावरून उतरवून घ्यायची आहे. त्यानंतर हि साखर तुमच्या घराच्या छतावर किंवा टेरेस वर तुम्ही टाकू शकता.

किंवा अंगणातील कोणत्याही कोपऱ्यात हि साखर ठेवू शकता.हा उपाय केल्याने आपल्या घरातील पीडा, दोष सर्व नकारात्मक शक्ती निघून जातात.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here