रस्त्याच्या कडेला हि पाने दिसताच तोडून घ्या.. गुडघेदुखी, सांधेदुखी बंद, शुगर 500 असो की 600 नॉर्मल होईल…

0
147

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तो उपाय संधिवात, आमवात, समस्त प्रकारचे वातविकार, मूळव्याध, मधुमेह, मायग्रेन – डोकेदुखी यासाठी एकदम रामबाण आणि पावरफुल उपाय आहे.

मित्रांनो फोटो मध्ये आपण जी पाने पाहिलीत या झाडाला बेला सारखी तीन तीन पान एकाखाली एक लागलेले असतात. याची जी पानाची आकृती असते ती थोडी ओबड धोबड असून लहान पाने असतात.

आदिवासी भागांमध्ये या वनस्पतीला मेडशिंगीचे झाड म्हणतात. बऱ्याच ठिकाणी मेडशिंग, मेडशिंगा, मेडशिंगी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव असू शकतात. तुमच्याकडे या वनस्पतीला कुठल्या नावाने ओळखतात कमेंट करून अवश्य कळवा.

मूळव्याध

ज्यांना मुळव्याध आहे अशा लोकांनी काय करायच आहे ह्या झाडाचा दीड मुठी पाला घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला कुटून रस काढायचा आहे आणि या रसामध्ये एक ते दीड ग्राम सेंधव मीठ घालायच आहे.

हा उपाय फक्त तीनदा तीनच दिवस करा तुमच्या या उपायाने रक्ताची मूळव्याध, मूळव्याध मध्ये होणाऱ्या वेदना, त्यामध्ये असणारे कोंब, अंकुर हे पूर्णपणे दूर होतील. हा उपाय तीन दिवस महिन्यातून एकदाच लागोपाठ दिवस करायचा आहे. तीन महिने हा उपाय केल्याने मुळव्याध पासून आपल्याला कायमची मुक्ती मिळेल.

शुगर

ज्यांची शुगर वाढलेली असेल अशा लोकांनी या झाडाचा पाला घ्यायचा आहे, आंब्याची कोवळी पानं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जांभळाची कोवळी पानं, सीताफळाची पानं हे चारही पान एकत्र घेऊन त्याचे चूर्ण करून एक-एक चमचा सकाळ-संध्याकाळ फक्त चौदा- पंधरा दिवस घ्या.

तुमची साडेतीनशे ते चारशे, साडेचारशे पर्यंत जरी शुगर वाढली असेल तर ती या उपायाने कायमस्वरूपी नियंत्रित राहील. म्हणजे जो पथ्य पाळेल त्याची शुगर कायमची नॉर्मल राहील. परंतु महिन्यातून हा उपाय दहा ते पंधरा दिवस नेहमी तुम्हाला करावा लागेल.

मायग्रेन

ज्यांना मायग्रेन म्हणजे डोकेदुखीचा त्रास आहे दवाखान्यात जाऊन सुध्दा भरपूर औषध गोळ्या घेऊन सुद्धा आराम होत नाही अशा लोकांनी या झाडाला शेंगा ,फळे लागतात याच्या शेंगांमधले दाणे काढून याची माळा करायची आहे आणि ही माळा गळ्यामध्ये घातल्याने डोकेदुखी मायग्रेन मग ते कुठल्याही कारणानं डोकं दुखत असेल तर तुम्हाला पूर्णपणे यांनी आराम मिळतो.

संधीवात

या झाडाची मुठभर पान आपल्याला घ्यायची आहेत. या झाडाची मुठिभर पानं घेऊन आपल्याला याच्यामध्ये मुठभर निर्गुंडीची पाने घ्यायची आहेत. दोन्ही पाने मुठीभर घेऊन पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा करायचा आहे.

हा काढा आपल्याला सकाळी अनुशापोटी घ्यायचा आहे तर मित्रांनो तुमची गुडघे दुखी, मान, पाठ, कंबर दुखी, संधिवात, आमवात, वाताने जखडलेले शरीर पूर्णपणे मोकळे होईल. तुमच्या नसा खुलून जातील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here